जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे लाईनवरील वांद्रे हे एक जंक्शन आहे. इथे पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन एकत्र मिळतात. तसेच बाहेरगावी येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी वांद्रे टर्मिनस हे एक मोठे स्थानक आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला रेल्वे लाईनला चिकटून एक खूप मोठी झोपडपट्टी आहे. सुमारे १० एकर परिसरात भारतनगर आणि बेहराम पाडा या नावाने वसलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये […]
जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा Read More »