News Bharati

भाजपा

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान

२३ जून १९५३ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश कोणत्याही सत्तेसाठी, पदासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी नव्हता, तर भारताची एकता कमकुवत करणाऱ्या एका घटनात्मक व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी होता. दुर्दैवाने, ते तिथून कधीही जिवंत परतले नाहीत. आज सात दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावरही त्यांचे हे सर्वोच्च बलिदान कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत आहे आणि […]

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान Read More »

परभणी : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई/परभणी : महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू नेतृत्व आणि राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित U.S. India SME Council, Washington DC तर्फे ‘आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवन बदलण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल जागतिक स्तरावर

परभणी : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर Read More »

छत्रपती संभाजीनगर : उबाठा गटाची गुंडगिरी; अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली!

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनंतर आता सभापती आणि उपसभापती निवडीला सुरुवात झाली आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज या निवडीपूर्वीच मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. पंचायत समितीच्या सत्तेसाठी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी तणाव इतका वाढला की, शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे उमेदवार कल्याणराव गायकवाड

छत्रपती संभाजीनगर : उबाठा गटाची गुंडगिरी; अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली! Read More »

अनुभव आणि सामाजिक समतोल; भाजपाने राज्यसभेसाठी खेळली ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी

मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातून आपल्या चार प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य दोन महत्त्वपूर्ण नावांचा यात समावेश आहे. भाजपचे ४ अधिकृत उमेदवार१. विनोद तावडे (राष्ट्रीय महासचिव): विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने त्यांच्या

अनुभव आणि सामाजिक समतोल; भाजपाने राज्यसभेसाठी खेळली ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी Read More »

काँग्रेसचा हिंदूद्वेषाच्या अश्रूंचा महापूर कधी थांबणार? केशव उपाध्ये यांचा सडकून वार

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. \”काँग्रेसला हिंदूंच्या भावनांबाबत मौन असते, मात्र विशिष्ट समुदायाच्या तुष्टीकरणासाठी त्यांचा हिंदूद्वेषाचा महापूर थांबत नाही,\” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्देदुटप्पी सहानुभूती : इराणचे नेते खोमेनी यांच्यासाठी सहानुभूतीचा सूर लावला

काँग्रेसचा हिंदूद्वेषाच्या अश्रूंचा महापूर कधी थांबणार? केशव उपाध्ये यांचा सडकून वार Read More »

मोहिते-पाटलांना टक्कर देणाऱ्या राम सातपुते यांचे भाजपमध्ये प्रमोशन; राज्य कार्यकारिणीत ‘चिटणीस’पदी वर्णी!

सोलापूर : भारतीय जनता पक्षाची बहुप्रतीक्षित राज्य कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेर जाहीर केली असून, यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तरुण नेतृत्व आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सातपुते यांची भाजपच्या ‘राज्य चिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे पक्षांतर्गत त्यांचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे. राम सातपुते हे मुख्यमंत्री

मोहिते-पाटलांना टक्कर देणाऱ्या राम सातपुते यांचे भाजपमध्ये प्रमोशन; राज्य कार्यकारिणीत ‘चिटणीस’पदी वर्णी! Read More »

रवींद्र चव्हाणांकडून भाजपची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर; पाहा सविस्तर यादी

मुंबई : आगामी निवडणुका आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस आणि विविध मोर्चांच्या अध्यक्षांचा समावेश आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले की, \”प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर निवडणुकांमुळे कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब

रवींद्र चव्हाणांकडून भाजपची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर; पाहा सविस्तर यादी Read More »

काँग्रेसच्या DNA मध्येच हिंदूद्वेष! दिग्विजय सिंगांच्या विधानावरून भाजप आक्रमक

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी \”हिंदू हा धर्म नाही\” असे खळबळजनक विधान केल्याने नवा राजकीय वाद पेटला आहे. त्यांच्या या विधानानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला असून, भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिग्विजय सिंग आणि काँग्रेसवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. काय आहे दिग्विजय सिंग

काँग्रेसच्या DNA मध्येच हिंदूद्वेष! दिग्विजय सिंगांच्या विधानावरून भाजप आक्रमक Read More »

भाजपच्या संघटन बांधणीला मिळणार नवी गती! महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’चा दिमाखदार शुभारंभ

मुंबई : भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेला ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ हा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’चा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या अभियानाबद्दल माहिती देत हे अभियान राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम ठरेल, असा

भाजपच्या संघटन बांधणीला मिळणार नवी गती! महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’चा दिमाखदार शुभारंभ Read More »

\”काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा\”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक

मुंबई : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांची तुलना केल्याच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. \”इतिहासाच्या विकृत उदाहरणांवर उभे राहून मतपेटीचे हीन राजकारण करण्याची काँग्रेसची ही परंपराच आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप

\”काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा\”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक Read More »