महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ प्रवर्ग; महाराष्ट्राचा पुढाकार
महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ हा स्वतंत्र प्रवर्ग समाविष्ट करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव वरवर पाहता एक प्रशासकीय बदल वाटू शकतो. परंतु प्रत्यक्षात तो बदलत्या भारतीय कुटुंबव्यवस्थेची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या सामाजिक वास्तवाची दखल घेणारा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आजही आपल्या शैक्षणिक व्यवस्थेतील बहुतांश फॉर्म, नियम आणि प्रक्रिया पारंपरिक कुटुंब रचनेभोवतीच फिरताना दिसतात. वडील, […]
महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ प्रवर्ग; महाराष्ट्राचा पुढाकार Read More »