भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती…
\”तोंडातून ब्र ही काढू नकोस…\” ही एक मराठी म्हण ऐकून तुम्हाला वाटेल, हे काय चाललंय? पण , अशी खरीखुरी ‘टॉक्सिक’ आणि डेंजर सिच्युएशन आपल्या देशात आली होती. कोणालाही काहीही बोलायची परवानगी नव्हती, स्वतःचं मत सोशल मीडियावर तर सोडाच, पण चौकात उभे राहून मांडायचीही सोय नव्हती. आणि हे कुठे घडलं? तर आपल्या भारतात! आज जे तथाकथित […]
भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती… Read More »