News Bharati

शिवसेना

चरैवेति-चरैवेति हा मंत्र विसरलेले उध्दव ठाकरे

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते  विधिमंडळाच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नव्हते. नियमाप्रमाणे ६ महिन्याच्या आत त्यांना विधिमंडळाच्या कोणत्यातरी सदनाचे सदस्य होणे बंधनकारक होते. मात्र त्याचवेळी कोरोना काळ सुरू असल्यामुळे देशातील सर्व निवडणुका […]

चरैवेति-चरैवेति हा मंत्र विसरलेले उध्दव ठाकरे Read More »

सरन्यायाधीशांच्या शिवसेना उबाठाला कानपिचक्या

शिवसेना चिन्हाच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत नसल्याचा आरोप करणाऱ्या काही राजकीय नेत्यांच्या ‘बेजबाबदार विधानांवर’ सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी १५ मे २०२६ रोजी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि असे वर्तन स्वीकारले जाणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने नेत्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील पक्षकारांना अशा प्रकारच्या वर्तणुकीपासून

सरन्यायाधीशांच्या शिवसेना उबाठाला कानपिचक्या Read More »

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना!

पश्चिम बंगाल मधील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसचे श्रीरामपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या पराभवाला पक्षाची निवडणूक व्यवस्थापन व सल्लागार कंपनी IPAC ला जबाबदार धरले आहे. “IPAC ने तृणमूल काँग्रेसच्या संघटनेवर कब्जा केला आणि तृणमूल ला पूर्णपणे बरबाद केले. IPAC ने संभाव्य उमेदवारांमध्ये भांडण लावले. प्रत्येक विधानसभेत अनेकांना सांगितले होते की ‘तुमचा फीडबॅक

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना! Read More »

छत्रपती संभाजीनगर : उबाठा गटाची गुंडगिरी; अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली!

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनंतर आता सभापती आणि उपसभापती निवडीला सुरुवात झाली आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज या निवडीपूर्वीच मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. पंचायत समितीच्या सत्तेसाठी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी तणाव इतका वाढला की, शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे उमेदवार कल्याणराव गायकवाड

छत्रपती संभाजीनगर : उबाठा गटाची गुंडगिरी; अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली! Read More »

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर पुनर्निवड? की ‘मविआ’त पेच? संजय राऊतांचे मोठे विधान

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या १३ मे २०२६ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा वरिष्ठ सभागृहात जाणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार आग्रह धरला जात असताना, अद्याप महाविकास

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर पुनर्निवड? की ‘मविआ’त पेच? संजय राऊतांचे मोठे विधान Read More »

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे उत्तर महाराष्ट्रातील खंबीर नेतृत्व उन्मेश पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. बड्या

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश Read More »

डॉ. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शिवसेनेची ही जागा आता बिनविरोध निवडून येण्याचे निश्चित झाले आहे. कोण आहेत डॉ. ज्योती वाघमारे?डॉ. ज्योती वाघमारे या आंबेडकरी

डॉ. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार Read More »

\”माझा पक्ष, बाप अन् आता भाऊही पळवला\”, शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भेटीगाठींचे सत्र जोरात सुरू असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी ही भेट पार पडली. या भेटीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले असून, शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव

\”माझा पक्ष, बाप अन् आता भाऊही पळवला\”, शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला Read More »

नांदेडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

नांदेड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही राजकीय फेरबदलांचे सत्र अद्याप सुरूच आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार शंकर धोंडगे यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यात, विशेषतः नांदेड जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले

नांदेडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश Read More »

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या युतीवर जोरदार निशाणा साधला आहे. \”राहुल गांधींसोबतची युती म्हणजे राजकीय बुडीत खाते आहे,\” असे म्हणत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांची अवस्था \”हम तो आपको भी लेके डूबेंगे सनम\” अशी झाल्याचा टोला

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात Read More »