महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांचे फॉरेन्सिक ऑडिट : तंत्र शिक्षणमंत्र्यांची नाराजी
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक या तीन प्रमुख विद्यापीठांचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या ३ व्यावसायिक ऑडिट कंपन्या या कायद्याच्या चौकटीत विद्यापीठाच्या ऑडिटमध्ये तपास करतील. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही नावीन्यपूर्ण संशोधन […]
महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांचे फॉरेन्सिक ऑडिट : तंत्र शिक्षणमंत्र्यांची नाराजी Read More »