News Bharati

मुस्लिम

\”हमें तुमसे प्यार कितना\”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम

राजस्थानमधील अनेक मुस्लिम संघटनांनी २०२० मधील दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याला राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याची मागणी केली आहे. या संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना संयुक्त निवेदन देत आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी खालिद याच्या उमेदवारीवर विचार करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, जून महिन्यात राज्यसभेच्या ३ जागा रिक्त होणार आहेत. या मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे की, राजस्थानमधून […]

\”हमें तुमसे प्यार कितना\”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम Read More »

मिस्टर अँथोनी अल्बानीज, एवढे कराच हो!!

रमजान ईदनिमित्त मशिदीत गेलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रथान अँथोनी अल्बानीज यांच्यासोबत मशिदीच्या परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्बानीज हे शुक्रवारी सकाळी सिडनीतील लेकम्बा इमाम अली बिन अली तालीब मशिदीत गेले असताना जमावाने त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तसेच \”गेट आऊट\” अशा घोषणा देत त्यांना मशिदीबाहेर काढले. एवढंच नाही तर जमावाने ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना \”सडलेला कुत्रा\” म्हणून संबोधले. याबाबत

मिस्टर अँथोनी अल्बानीज, एवढे कराच हो!! Read More »

गझनी सिकंदराची उरली न मृतीकाही तिथे हा दाऊद कोण?

मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या इन्किलाब या उर्दू वृत्तपत्राच्या शुक्रवार, २० मार्च २०२६ e-आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर शीर्षस्थानी ही बातमी दिली आहे. \”दाऊद इब्राहिमची रत्नागिरीतील वडिलोपार्जित मालमत्ता लिलावात विकली, मुंबईकराने खरेदी केली\” शिर्षकाच्या खाली छोट्या फॉन्टमध्ये \”या शेतजमिनींच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या लिलावाची पूर्तता ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे, मात्र खरेदी करणाऱ्याचे नाव सध्या गुप्त ठेवण्यात

गझनी सिकंदराची उरली न मृतीकाही तिथे हा दाऊद कोण? Read More »

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या २ मुसलमानांना अटक

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश आतंकवादविरोधी पथक (ATS), गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन मुसलमान तरुणांना अटक केली आहे. अजीम राणा आणि आझाद राजपूत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, ते भारतातील संवेदनशील धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणांची माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे. अन्वेषण यंत्रणांनी दिलेल्या

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या २ मुसलमानांना अटक Read More »

इराणमधील युद्धाच्या छायेत मुसलमान तरुणीने गायले फारसी भाषेत \”शिवभजन\”

तेहरान : सध्या संपूर्ण जग युद्ध आणि भू-राजकीय तणावाच्या छायेत आहे. विशेषतः अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण अशा संघर्षामुळे इराणमध्ये चिंतेचे वातावरण असताना, तेथून एक अत्यंत सुखद आणि आध्यात्मिक शांतता देणारा व्हिडिओ समोर आला आहे. इराणमधील एका मुसलमान तरुणीने तिची मातृभाषा असलेल्या फारसी (पर्शियन) भाषेत भगवान शंकराला समर्पित असलेले ‘शिवभजन’ गायले असून, हा व्हिडिओ सध्या

इराणमधील युद्धाच्या छायेत मुसलमान तरुणीने गायले फारसी भाषेत \”शिवभजन\” Read More »

कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी

कॅलगरी (कॅनडा) : कॅनडातील कॅलगरी येथील ‘फेअरव्ह्यू स्कूल’ने सर्वसमावेशकतेच्या नावाखाली एक अत्यंत वादग्रस्त निर्णय घेतला आहे. रमझान महिन्यात उपवास करणाऱ्या मुसलमान विद्यार्थ्यांना इतरांना जेवताना बघून वाईट वाटू नये, या कारणास्तव शाळा प्रशासनाने चक्क ‘कॅफेटेरिया’मध्ये (भोजनकक्ष) अन्न सेवनावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे उपवास न करणाऱ्या तब्बल ९११ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीत उपाशी राहावे लागत आहे

कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी Read More »

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : कागल तालुक्यातील करनूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ‘बलिदान मास’ पाळणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांवर झालेल्या भ्याड दगडफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र निषेध केला जात आहे. या घटनेतील दोषी धर्मांधांवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. करनूर

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन Read More »

धर्मांतर आणि देहव्यापार रॅकेट; कट्टरपंथी अमरीन-आफरीन बहिणींच्या टोळीचा तपास तीव्र

मुंबई/भोपाळ : कथित धर्मांतर, लैंगिक अत्याचार आणि देहव्यापार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमरीन आणि आफरीन या दोन कट्टरपंथी बहिणींच्या तपासातून दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दोघींचे कुटुंब भोपाळमधील कुख्यात ‘इराणी छावणी’शी (इराणी डेरा) जोडलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी आता या गुन्हेगारी कोनातून तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान असे दिसून आले आहे

धर्मांतर आणि देहव्यापार रॅकेट; कट्टरपंथी अमरीन-आफरीन बहिणींच्या टोळीचा तपास तीव्र Read More »

मुस्लिम प्रश्नावर प्रा. शेषराव मोरे यांचे पुण्यात परखड व्याख्यान

पुणे : \”सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्षात इस्लाममध्ये केवळ अल्लावरचीच श्रद्धा मान्य आहे, इतरांची नाही. त्यामुळे मूलभूत इस्लामचे सहिष्णू समाजासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे,\” असे परखड मत ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विवेक

मुस्लिम प्रश्नावर प्रा. शेषराव मोरे यांचे पुण्यात परखड व्याख्यान Read More »

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे (पिंपरी-चिंचवड) : ग्लॅमर जगतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ ची विजेती सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. एका मुस्लिम व्यावसायिकाशी विवाह केल्यानंतर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच जबरदस्तीने करण्यात आलेले धर्मांतर याविरोधात आवाज उठवत सायलीने हा धाडसी निर्णय घेतला आहे. सायलीने २०१७ मध्ये कुटुंबाच्या

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म Read More »