News Bharati

शिक्षण

मुंबईत ‘स्कूल जिहाद’? – किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, या शाळांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार आणि बनावट कागदपत्रांचे रॅकेट चालवले जात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबईतील एका विशिष्ट भागात या बेकायदेशीर शाळांचे जाळे पसरले असून, सोमय्या यांनी या संपूर्ण प्रकरणाला ‘स्कूल जिहाद’ असे संबोधले आहे. या संदर्भात […]

मुंबईत ‘स्कूल जिहाद’? – किरीट सोमय्यांचा आरोप Read More »

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांची डिजिटल क्रांती

पनवेल तालुक्यातील वहाळ येथील ‘पीएम श्री’ जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय धाडसी आणि वास्तवावर आधारित विधान केले: \”आज मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा या ९० टक्के खाजगी शाळांपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे शिक्षण देत

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांची डिजिटल क्रांती Read More »

संस्कृत : भारतीय भाषांची जननी आणि धोरणात्मक बदल

माणसाच्या उत्क्रांतीत आणि त्याच्या संस्कृतीच्या प्रवासात भाषेचा वाटा अतिशय मोलाचा राहिला आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते, तर ती आपल्या विचारांना, आपल्या संपूर्ण मेंदूला आकार देणारे एक विलक्षण साधन आहे. या प्रवासात संस्कृतचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्रिभाषा सूत्रात – संस्कृतसंस्कृतचे भाषिक महत्त्व सर्वश्रुत आहेच. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय स्तरावर बहुभाषिकतेला चालना देण्यासाठी त्रिभाषा सूत्राची नव्याने

संस्कृत : भारतीय भाषांची जननी आणि धोरणात्मक बदल Read More »

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्वाला बळ; राज्य शासनाचा ‘नारीदृष्टी’ उपक्रम सुरू

उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांचे नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘नारीदृष्टी’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या पाच दिवसीय निवासी कार्यक्रमाचा उद्देश महिला प्राध्यापकांना शैक्षणिक नेतृत्व, संशोधन, व्यवस्थापन आणि धोरणनिर्मितीच्या क्षेत्रात अधिक सक्षम करणे हा आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्वाला बळ; राज्य शासनाचा ‘नारीदृष्टी’ उपक्रम सुरू Read More »

महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांचे फॉरेन्सिक ऑडिट : तंत्र शिक्षणमंत्र्यांची नाराजी 

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक या तीन प्रमुख विद्यापीठांचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या  ३ व्यावसायिक ऑडिट कंपन्या या कायद्याच्या चौकटीत विद्यापीठाच्या ऑडिटमध्ये  तपास करतील. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही नावीन्यपूर्ण संशोधन

महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांचे फॉरेन्सिक ऑडिट : तंत्र शिक्षणमंत्र्यांची नाराजी  Read More »

दप्तराचा ‘ग्रीन स्कोअर’… एका नव्या जाणिवेची सुरुवात

आजवर आपण शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याची चर्चा अनेकदा केली आहे. न्यायालयापासून ते शिक्षण तज्ज्ञांपर्यंत सर्वांनीच हे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाय सुचवले. परंतु बदलत्या काळाची पावले ओळखून आता दप्तराकडे केवळ ‘वजन’ या दृष्टिकोनातून न पाहता त्याकडे पर्यावरणीय जाणिवांचा निर्देशांक’ म्हणजेच ‘ग्रीन स्कोअर’ म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. दप्तराचा ग्रीन स्कोअर म्हणजे विद्यार्थ्यांच्या रोजच्या वापरातील

दप्तराचा ‘ग्रीन स्कोअर’… एका नव्या जाणिवेची सुरुवात Read More »

बायोमेट्रिक हजेरी: डमी स्कूल संस्कृतीला चाप लावणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील ११वी आणि १२वी सायन्सच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली ‘डमी स्कूल’ आणि ‘इंटिग्रेटेड कोचिंग’ची वाळवी उपटून टाकण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अनेक व्यावसायिक घटकांनी शिक्षणाचा बाजार मांडला असताना, सरकारने विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वरवर साधा वाटत असला, तरी तो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पालकांचे

बायोमेट्रिक हजेरी: डमी स्कूल संस्कृतीला चाप लावणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »

महाराष्ट्रातील ११वी-१२वी इंटिग्रेटेड कोचिंग : शैक्षणिक, मानसिक व आर्थिक विळखा

महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात गेल्या दशकात एक नवा आणि घातक पायंडा पडला आहे, तो म्हणजे ‘इंटिग्रेटेड कोचिंग’ (डमी स्कूल किंवा टाय-अप पॅटर्न). ११वी सायन्सला प्रवेश घेणारा प्रत्येक दुसरा विद्यार्थी आज नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात नियमित जाण्याऐवजी एखाद्या खाजगी कोचिंग क्लासच्या चार भिंतींमध्ये डांबून घेतला जात आहे. कॉलेज आणि क्लासेस यांच्यातील व्यावसायिक हातमिळवणीतून हा संपूर्ण खेळ चालतो. वरवर

महाराष्ट्रातील ११वी-१२वी इंटिग्रेटेड कोचिंग : शैक्षणिक, मानसिक व आर्थिक विळखा Read More »

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांचा त्रास आणि पालकांची चिंता

दहावीचा निकाल लागला की, प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकाच वेळी आनंद आणि भविष्याची चिंता असे संमिश्र वातावरण निर्माण होते. दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा असतो, पण त्याहूनही मोठा आणि आव्हानात्मक टप्पा म्हणजे ११ वीची प्रवेश प्रक्रिया. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणाली पारदर्शकतेचा दावा करत असली,

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांचा त्रास आणि पालकांची चिंता Read More »

NEET-UG: तरुणांच्या भविष्याला मोदींचे सुरक्षा कवच

आता नीट प्रकरणाची गंभीर दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे महाद्वार असलेल्या ‘नीट-युजी’ (NEET-UG) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आव्हानांना केंद्र सरकारने संवेदनशीलतेने हाताळले आहे. देशातील तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याप्रति पंतप्रधानांची भूमिका  अत्यंत सजग  आणि  संवेदनशील आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी युद्धपातळीवर पावले उचलली आहेत. या बैठकी अंतर्गत, आगामी फेरपरीक्षांसाठी उच्चस्तरीय

NEET-UG: तरुणांच्या भविष्याला मोदींचे सुरक्षा कवच Read More »