जागो हिंदू वीर शत्रु ने फिर ललकारा है|
यावर्षी होळीला दिल्लीच्या उत्तम नगर परिसरातील जे जे कॉलनीतील ११ वर्षांची एक हिंदू मुलगी छतावर होळी खेळत होती. तिने खाली उभ्या असलेल्या तिच्या वडिलांवर मेमराज बटोलिया यांच्यावर रंगीत पाण्याने भरलेला फुगा फेकला. तो फुगा रस्त्यावर पडला आणि शेजारच्या कुटुंबातील एका मुस्लिम महिलेवर त्या फुग्यातील \”रंगीत\” पाणी उडाले. त्या मुलीच्या कुटुंबाने ताबडतोब त्या मुस्लिम महिलेची आणि […]
जागो हिंदू वीर शत्रु ने फिर ललकारा है| Read More »