किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष
छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक पराक्रमाचा आणि बलिदानाचा साक्षीदार असलेला कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक ‘किल्ले विशाळगड’ सध्या धार्मिक आणि कायदेशीर संघर्षाचे केंद्र बनला आहे. गडावरील हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्ग्यातील उरूस, तिथे होणारी प्राण्यांची कत्तल आणि गेल्या काही दशकांत झालेले प्रचंड बेकायदेशीर अतिक्रमण यांमुळे हा वाद केवळ स्थानिक […]
किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष Read More »