अराजकता माजवण्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं – महंत रामगिरी महाराज
मुंबई – सोशल मिडियावरून चुकीच्या पध्दतीने प्रवचनाचे संदर्भ देऊन लोकांना भडकविण्याचे काम देशाबाहेरील लोक करत आहेत. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कोणाचाही माफी मी मागणार नाही आणि केलेलं वक्तव्य मागे घेणार नाही. असं महंत रामगिरी महाराज यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. ऑगस्ट महिन्यात महंत श्री रामगिरी महाराज यांच्या […]
अराजकता माजवण्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं – महंत रामगिरी महाराज Read More »