News Bharati

काँग्रेस

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’

भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आता एका विशिष्ट भौगोलिक आणि धार्मिक चौकटीत वेगाने संकुचित होत चालला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहिले तर काँग्रेस हा खरोखरच ‘राष्ट्रीय’ पक्ष उरला आहे की केवळ […]

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’ Read More »

\”हमें तुमसे प्यार कितना\”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम

राजस्थानमधील अनेक मुस्लिम संघटनांनी २०२० मधील दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याला राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याची मागणी केली आहे. या संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना संयुक्त निवेदन देत आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी खालिद याच्या उमेदवारीवर विचार करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, जून महिन्यात राज्यसभेच्या ३ जागा रिक्त होणार आहेत. या मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे की, राजस्थानमधून

\”हमें तुमसे प्यार कितना\”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम Read More »

काँग्रेसचा हिंदूद्वेषाच्या अश्रूंचा महापूर कधी थांबणार? केशव उपाध्ये यांचा सडकून वार

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. \”काँग्रेसला हिंदूंच्या भावनांबाबत मौन असते, मात्र विशिष्ट समुदायाच्या तुष्टीकरणासाठी त्यांचा हिंदूद्वेषाचा महापूर थांबत नाही,\” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्देदुटप्पी सहानुभूती : इराणचे नेते खोमेनी यांच्यासाठी सहानुभूतीचा सूर लावला

काँग्रेसचा हिंदूद्वेषाच्या अश्रूंचा महापूर कधी थांबणार? केशव उपाध्ये यांचा सडकून वार Read More »

हनुमंताच्या अश्लाघ्यतेवर तुषार उडले…   

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर विचारांची लढाई नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. परंतु, अलीकडच्या काळात या लढाईचे स्वरूप बदलून ते वैयक्तिक द्वेष, अर्वाच्य भाषा आणि थेट शारीरिक हिंसेपर्यंत पोहोचले आहे. पुणे येथे पुढारी वृत्तसंस्थेच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्यात झालेला संघर्ष ही केवळ दोन व्यक्तींमधील हाणामारी नसून ती प्रामुख्याने महाराष्ट्राच्या

हनुमंताच्या अश्लाघ्यतेवर तुषार उडले…    Read More »

काँग्रेसच्या DNA मध्येच हिंदूद्वेष! दिग्विजय सिंगांच्या विधानावरून भाजप आक्रमक

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी \”हिंदू हा धर्म नाही\” असे खळबळजनक विधान केल्याने नवा राजकीय वाद पेटला आहे. त्यांच्या या विधानानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला असून, भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिग्विजय सिंग आणि काँग्रेसवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. काय आहे दिग्विजय सिंग

काँग्रेसच्या DNA मध्येच हिंदूद्वेष! दिग्विजय सिंगांच्या विधानावरून भाजप आक्रमक Read More »

मन तड़पत सत्ता दर्शन को

\”दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावला जाईल\” असे मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी सांगितले आहे. १९४७ साली आमच्या प्राणप्रिय मातृभूमीच्या विभाजनाच्या वेळी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीसाठी मुस्लिम लीगला भरघोस मतदान करूनही \”अपने वालों का देश\” म्हणून रावी पार न जाता. हिंदू बहुल भारतातच राहिलेल्या मुसलमानांना हिंदू

मन तड़पत सत्ता दर्शन को Read More »

\”काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा\”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक

मुंबई : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांची तुलना केल्याच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. \”इतिहासाच्या विकृत उदाहरणांवर उभे राहून मतपेटीचे हीन राजकारण करण्याची काँग्रेसची ही परंपराच आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप

\”काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा\”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक Read More »

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या युतीवर जोरदार निशाणा साधला आहे. \”राहुल गांधींसोबतची युती म्हणजे राजकीय बुडीत खाते आहे,\” असे म्हणत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांची अवस्था \”हम तो आपको भी लेके डूबेंगे सनम\” अशी झाल्याचा टोला

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात Read More »

तुमच्या शहराचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? २२ जानेवारीला निघणार २९ महापालिकांची आरक्षण सोडत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या खुर्चीकडे लागले आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीनंतरच कोणत्या शहराला कोणत्या प्रवर्गाचा महापौर मिळणार, हे स्पष्ट होईल. मंत्रालयात होणार फैसलानगरविकास विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (२२ जानेवारी)

तुमच्या शहराचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? २२ जानेवारीला निघणार २९ महापालिकांची आरक्षण सोडत Read More »

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आज आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. \”आपली मुंबई घडवूया… मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया\” अशा घोषणांसह काँग्रेसने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसने मुंबईतील महत्त्वाच्या प्रभागांमधील ८७ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यामध्ये अनुभवी

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर Read More »