शिवसेना- विझून गेलेल्या अंगाराची कथा!
शिवसेना आणि फूट हे समीकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन राहिलेले नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या चार महत्त्वाच्या नेत्यांनी शिवसेनेवर मोठे घाव घातले आहेत. पक्षाबाहेर पडलेल्या गणेश नाईक यांच्यासारख्या महत्त्वाच्या शिवसेना नेत्यांचीही यादी छोटी नाही. पण ज्या दिवशी हा ऐतिहासिक पक्ष स्थापनेची साठ वर्षे पुरी करत आहे; त्याच दिवशी पुन्हा […]
शिवसेना- विझून गेलेल्या अंगाराची कथा! Read More »