News Bharati

मविआ

\”मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली\”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका

परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) वर्चस्व गाजवले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदी, तर काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी उपमहापौरपदी विजय मिळवला आहे. मात्र, शिवसेनेने एका मुस्लिम उमेदवाराला महापौरपद दिल्याने भाजपने आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये […]

\”मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली\”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका Read More »

ते पुन्हा आले तर…सर्वप्रथम ‘जलयुक्त शिवार’ बंद करतील

विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी खूप विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक ठरणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अडीच वर्षे होते. त्यांच्या कारभाराचे स्वरूप काय होते, ते महाराष्ट्राने अनुभवले आहे. आधीच्या सरकारच्या अनेक चांगल्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या. त्यामुळे राज्याच्या विकासालाच खीळ बसली. जलयुक्त शिवार ही महाराष्ट्रातील एक गाजलेली योजना. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र

ते पुन्हा आले तर…सर्वप्रथम ‘जलयुक्त शिवार’ बंद करतील Read More »

उबाठाची अराजकवादी वृत्ती

शिवसेना  हा एक बंदिस्त, परिवारकेन्द्रित आणि एकचालकानूवर्तित्व यावर चालणारा पक्ष आहे. साहजिकच या पक्षातील बंडाळी अनपेक्षित आणि धक्कादायक असते. शिवसेनेसारख्या पक्षात बंडखोरी झाली आणि उद्धवचा अहंकार प्रचंड दुखावला. आपल्या पक्षात पडलेली मोठी फुट आणि मुख्यमंत्रीपाचा राजीनामा द्यावा लागल्यामुळे, उद्धव आणि त्यांचे घरगडी संजय राऊत भलतेच चवताळले. सेनेच्या अंतर्गत राजकारणात ‘बारक्या’ म्हणून ओळखले जाणारे आदित्य ठाकरे विचारवंतांचा आव

उबाठाची अराजकवादी वृत्ती Read More »

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआच्या कालखंडात राज्यात गुन्हेगारी प्रचंडबोकाळली. या काळात काहीजणांनी सरकार आणि जनतेला सावध करण्याचा प्रयत्न केलापण उद्धव ठाकरेंनी त्यांनी दिलेल्या इशार्‍याची दखल तर घेतली नाहीच पण उलट त्यांनाचलक्ष्य केले. त्यामुळे राज्यभर अराजकसदृश्य स्थिति पसरली. त्याची काही ठळक उदाहरणेपुढीलप्रमाणे:-निवडून आल्यावर उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी सचिनवाजेला पुन्हा सेवेत घेतले. उद्धव ठाकरे

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द Read More »

अंधेरनगरीच्या चौपट राजाची बेदिली

राज्यकर्ता बेजबाबदार असला की बेदिली माजते आणि राज्याची घसरण सुरू होते. उद्धवठाकरे या अंधेरनगरीच्या चौपट राजाने केलेला २ वर्षे, २१४ दिवस या कालावधीतलाकारभार अशाच बेदिलीचे उदाहरण होता. त्याची झळ महाराष्ट्राला कशी बसली याचीकाही ठळक उदाहरणे:- उद्धव ठाकरेंनी त्यापूर्वीच्या देवेंद्र फडणविसांच्या सरकारने घेतलेले जनहिताचेजवळपास सर्व निर्णय फिरवले. त्यामुळे मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो असे सर्वप्रकल्प

अंधेरनगरीच्या चौपट राजाची बेदिली Read More »

मविआचा अंधेरनगरीतला चौपट राजा…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वस्तूत: भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीलाजनतेने भरभक्कम बहुमत देऊन राज्य करण्याचा जनादेश दिला होता. पण सत्तेच्या लोभानेआंधळे होऊन उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडून, मविआत जात राहुल गांधी, सोनियागांधी आणि शरद पवारांचे मांडलिकत्व स्वीकारून जो खेळखंडोबा केला त्याकडे पहातामविआच्या कारभाराचे वर्णन “अंधेरनगरी चौपट राजा” ही म्हण वापरुन करता येते. भाजपाने २०१९ च्या विधानसभा

मविआचा अंधेरनगरीतला चौपट राजा… Read More »

विधानसभा रणधुमाळी…काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. यानंतर राज्यभरातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढली कारण येथील माजी महापौर व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे या कालपासून नॉट रिचेबल आहेत. सध्या राज्यभरात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात

विधानसभा रणधुमाळी…काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल Read More »

मविआमध्ये कोणतेही वाद नसून मैत्रिपूर्ण लढत होणार नाही – रमेश चेन्नीथला

विधानसभा (Assembly Elections) निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध राजकीय पक्ष आपापल्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. काही ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत तर काही ठिकाणी सर्व काही अलबेल असल्याचे चित्र उभे केले जात आहे. मविआमध्ये कोणतेही वाद नसून मैत्रिपूर्ण लढत होणार नाही – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला महाविकास

मविआमध्ये कोणतेही वाद नसून मैत्रिपूर्ण लढत होणार नाही – रमेश चेन्नीथला Read More »

मविआच्या उमेदवाराची वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत एक चकित करणारा प्रकार समोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार जावेद शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जावेद शेख यांच्या तक्रारीनुसार, राहुल कलाटे यांनी त्यांना म्हटले होते की, \”तू फॉर्म भरलास तर मी

मविआच्या उमेदवाराची वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी Read More »

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग सुरु आहे. राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी काल आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेक उमेदवारांनी यावेळी

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग Read More »