सूर परंपरा जपणारे: पंडित चंद्रकांत लिमये
\”गुरू म्हणजे केवळ विद्येची देवाणघेवाण करणारे कृपाचार्य नव्हेत, तर आपल्या शिष्याला पुढे नेणारा आणि त्याच्या ध्यानी, मनी, चित्ती ज्ञान ओतणारा तो गुरू; आणि सर्व समर्पण करून गुरूभक्तीने ज्ञान मिळवणारा तो खरा शिष्य\”. अशी गुरूची व्याख्या सार्थ करणाऱ्या पंडित वसंतरावांसारख्या गुरूंचा सहवास लाभल्यावर त्याच ताकदीने त्यांच्या विद्येचे पारणे फेडणारे पट्टशिष्य ज्येष्ठ शास्त्रीय गायक, संगीतकार आणि अभिनेते […]
सूर परंपरा जपणारे: पंडित चंद्रकांत लिमये Read More »