News Bharati

पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापुरातील काँग्रेसच्या(Congress) आमदार जयश्री चंद्रकांत जाधव(Jayashri Jadhav)यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेत त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव हेदेखील कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार होते. जयश्री जाधव यांचा पक्षात […]

काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश Read More »

भाजप उमेदवारांसाठी विविध ठिकाणी संभांचे आयोजन

भाजप उमेदवारांसाठी पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर, जिल्ह्यातील माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य व पंढरपूर- मंगळवेढा या सहा विधानभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ५ नोव्हेंबरनंतर भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र कोठे मैदानात

भाजप उमेदवारांसाठी विविध ठिकाणी संभांचे आयोजन Read More »

कोल्हापूर काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

Kolhapur : कोल्हापूर मध्ये काँगेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर भागाच्या काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshri Jadhav) यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्यावर महिला आघाडीच्या उपनेतेपदाचे दायित्व सोपवले. जयश्री जाधव यांचे सुपूत्र सत्यजित जाधव यांनी देखील

कोल्हापूर काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश Read More »

शरद पवारांचा डाव: बारामतीत पवार वि. पवार!

बारामती : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) च्या शरद पवार गटाने पहिली यादी जाहीर केली. शरद पवार गटाने पहिल्या यादीमध्ये एकूण 45 उमेदवारांची नावं जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना रणनीतिकदृष्ट्या बारामती विधानसभा मतदारसंघातून (Baramati Assembly Constituency) मैदानात उतरवले आहे. ते बारामतीतून त्यांचे काका आणि

शरद पवारांचा डाव: बारामतीत पवार वि. पवार! Read More »

भोसरीत उद्या ‘हिंदू स्वाभिमान मेळावा’, डॉ. सुरेश चव्हाणके करणार मार्गदर्शन

भोसरी : भोसरी (Bhosari) येथे उद्या जाती जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्रित आणण्यासाठी ‘हिंदू स्वाभिमान मेळावा’ (Hindu Swabhiman Melava) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सुदर्शन न्यूज चॅनेलचे प्रमुख आणि प्रखर हिंदुत्ववादी वक्ते डॉ. सुरेश चव्हाणके (Dr. Suresh Chavhanke) मार्गदर्शन करणार आहेत. भोसरीच्या पांजरपोळ गोशाळा प्रांगणात बुधवार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या

भोसरीत उद्या ‘हिंदू स्वाभिमान मेळावा’, डॉ. सुरेश चव्हाणके करणार मार्गदर्शन Read More »

घुसखोरी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यातून भूमिका व्यक्त करावी : संपादक सुरेश चव्हाणके

कोल्हापूर (प्रतिनिधी): सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरी विरोधात रोखठोक भूमिका घेण्याची नोंद असावी. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय प्रवक्ते आणि सुदर्शन टीव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले. कोल्हापुरातील कळंबा येथे शिव प्रेरणा यात्रेअंतर्गत थेट मतदार संपर्क आणि विविध सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. \”प्रबोधन मंच\” व \”सकल

घुसखोरी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यातून भूमिका व्यक्त करावी : संपादक सुरेश चव्हाणके Read More »

३० वर्षापासून विखे पाटलांना हरवण्याचं स्वप्न आम्ही भंग करू’- सुजय विखे पाटील

सुजय विखे पाटील यांनी आज एक महत्त्वाचा वक्तव्य केले. \”विरोधक ३० वर्षापासून विखे पाटलांना हरवण्याचं स्वप्न पाहतायेत, पण आम्ही त्यांचं स्वप्नभंग करू,\” असे त्यांनी सांगितले. हे वक्तव्य भाजपच्या एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले, जिथे पक्षाच्या विचारांचा आणि आगामी राजकीय रणनितीचा आढावा घेण्यात आला. सुजय विखे पाटील हे अहिल्यानगरचे खासदार होते आणि त्यांच्या वडिलांच्या आणि वडिलांच्या

३० वर्षापासून विखे पाटलांना हरवण्याचं स्वप्न आम्ही भंग करू’- सुजय विखे पाटील Read More »

शरद पवारांना धक्का; पारनेरचे प्रमुख नेते अजित पवारांच्या गटात दाखल

अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघात (Parner Assembly Constituency) अजित पवारांनी शरद पवार गटाला मोठा धक्का मोठा धक्का दिला आहे. माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांच्यासह प्रमुख

शरद पवारांना धक्का; पारनेरचे प्रमुख नेते अजित पवारांच्या गटात दाखल Read More »

स्वामी समर्थांचे उदात्त विचार प्रेरणादायी…पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वामी समर्थांचे उदात्त विचार प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची प्रतिमा भेट देण्यात आली आहे. आपले सरकार स्वामी समर्थांचा समाजाविषयीचा दृष्टिकोन प्रतक्षात उतरवण्याचा कायम प्रयत्न करत राहील, असं पंतप्रधानांनी या संदर्भात समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. “आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे

स्वामी समर्थांचे उदात्त विचार प्रेरणादायी…पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल…

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल… Read More »