News Bharati

पश्चिम महाराष्ट्र

राम सातपुते, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

लोकसभा निवडणूक 2024 : सोलापूर लोकसभेचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) आणि माढा (Madha) लोकसभेचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज […]

राम सातपुते, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार Read More »

…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार

पुणे : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार घटनावरून अब की बार गोळीबार सरकार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर जोरदार टिका केली.शिवाय सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील गुंडागिरीच्या घटनेवरूनही सरकारला सुनावलं आहे. यावरून आता महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी \”आम्ही शेतकऱ्यांवर

…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार Read More »

बारामती:शरद पवारांच्या ‘बाहेरचे पवार’ वक्तव्यावर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

Baramati Lok Sabha : राज्याचंच नव्हे तर देशभराचं लक्ष लागून असलेल्या बहुचर्चित बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये पहिल्यांदाच लढत पाहायला मिळत आहे. ‘मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार’ अशा शब्दात शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाव न घेता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर टीका केली. लेक अन सुनेच्या केलेल्या फरकावरून

बारामती:शरद पवारांच्या ‘बाहेरचे पवार’ वक्तव्यावर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर Read More »

भौगोलिक विविधतेचा मावळ लोकसभा मतदारसंघ

भौगोलिक विविधता असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ प्रचाराच्या दृष्टीने राजकीय पक्षांचा कस लागणारा ठरला आहे. या मतदारसंघात कोकणातील तीन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. सन २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मावळ भागाचा वेगळा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात पुणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारसंघ येत असल्याने आणि या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय

भौगोलिक विविधतेचा मावळ लोकसभा मतदारसंघ Read More »

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ एकत्र करून तयार करण्यात आलेला मतदारसंघ आहे. राज्यात या मतदारसंघाचा ४८ वा क्रमांक लागतो. या लोकसभा मतदारसंघात शाहुवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ हे चार विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर इस्लामपूर आणि शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ सांगली जिल्ह्यातील आहेत. असा एकूण दोन

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत Read More »

कोल्हापूर: १९ लाख २१ हजार मतदार; शहरी ग्रामीण दोन्ही भागांचा समावेश

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. यातील एक मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा हा आहे. राज्यात या मतदारसंघाचा ४७ वा क्रमांक येतो. महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे काॅंग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. महायुतीकडून शिवसेनेच्या (शिंदे गट) चिन्हावर प्रा. संजय मंडलिक येथे निवडणूक लढवत आहेत. या लोकसभा मतदारसंघात चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर

कोल्हापूर: १९ लाख २१ हजार मतदार; शहरी ग्रामीण दोन्ही भागांचा समावेश Read More »

कोल्हापुरातील युवकांचे मतदान कोणाला…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. या नवमतदारांची संख्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी ठरू शकते. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मतदान करताना त्यांचा दृष्टिकोन काय असेल, हे लक्षात येते. देशाची सुरक्षा, औद्योगिक आणि आर्थिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास, सक्षम आरोग्यवस्था असे अनेक मुद्दे विचारात घेऊन ही पिढी मतदान करणार असल्याचे दिसते. या निवडणुकीत

कोल्हापुरातील युवकांचे मतदान कोणाला… Read More »

बारीपाड्याचे वनभूषण : चैत्राम पवार

एक ध्येय समोर ठेवून लोकचळवळ उभारली तर अशक्यही शक्य होते, हे चैत्राम पवार यांनी दाखवून दिले आहे. वन दिनाच्या (२१ मार्च) निमित्ताने चैत्राम पवार यांच्या कार्याचा परिचय. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ बारीपाड्याचे चैत्राम पवार यांना जाहीर झाला आणि ‘वृक्ष मित्र’ म्हणून ओळखले जाणारे चैत्राम पवार कोण आहेत, याचा महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने

बारीपाड्याचे वनभूषण : चैत्राम पवार Read More »