News Bharati

उत्तर महाराष्ट्र

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे ‘३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था याठिकाणी या वर्षापासून हा दिवस साजरा होणार आहे. अनेक वर्षांपासून भटके विमुक्त समाज व संस्थांची ही मागणी होती परंतु मागील ७२ वर्षांपासून वंचित व उपेक्षित समाजाच्या या मागणीला शासन केराची टोपली […]

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस Read More »

मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले. विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी

मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे Read More »

सुकनाथ बाबांची ‘रोडगा-दाल बट्टी’ व समरसतेची होळी

सातपुड्याच्या पायथ्याशी अनोखी परंपरा मार्च महिन्यातील रणरणत्या उन्हात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वर्डी गावात साजरी होणारी होळी श्रद्धा, समरसता आणि हिंदू एकतेचे प्रतीक आहे. येथे पेटलेल्या निखाऱ्यांवरून चालत जाऊन भाजलेली ‘बट्टी’ काढणारे तरुण श्रद्धेची ताकद दाखवतात, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे जातीयता बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून एकत्र येतात आणि समरसतेची होळी साजरी करतात. हिंदू धर्मावर शतकानुशतके

सुकनाथ बाबांची ‘रोडगा-दाल बट्टी’ व समरसतेची होळी Read More »

…तर व्होट जिहादचा सामना करावा लागेल : देवेंद्र फडणवीस

धुळे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रचाराचे वातावरण चांगलेच रंगले आहे. आज धुळे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकदा पुन्हा व्होट जिहादचा (Vote Jihad) आरोप केला. ते म्हणाले, \”मला आनंद

…तर व्होट जिहादचा सामना करावा लागेल : देवेंद्र फडणवीस Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा; धुळे आणि नाशिकमध्ये सभा

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (4 नोव्हेंबर) धुळे आणि नाशिक (Dhule and Nashik) येथे जाहीर सभांमध्ये सहभागी होणार आहेत. या सभांद्वारे, भारतीय जनता पक्ष (BJP) महाराष्ट्रातील मतदारांशी संपर्क साधून आगामी निवडणुकांसाठी प्रचार तेजीत आणणार आहे. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप महायुतीतील

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा; धुळे आणि नाशिकमध्ये सभा Read More »

पवार कुटुंबाचा गड भेदणार का अभिजित बिचुकले? बारामतीत रंगणार रोमहर्षक निवडणूक

बारामती विधानसभा निवडणूक : आपल्या वक्तव्यांनी महाराष्ट्र्रात प्रकाशझोकात राहणारे अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी आगामी विधानसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) लढवण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे. अनेक दशकांपासून पवार कुटुंबाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जागेवर ते आव्हान देणार आहेत. महायुतीकडून अजित पवार (Ajit Pawar) हे या मतसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पवार कुटुंबाचा गड भेदणार का अभिजित बिचुकले? बारामतीत रंगणार रोमहर्षक निवडणूक Read More »

माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट (मामा) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. सीताराम घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याने गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विजयी होण्याचा विश्वास सामान्यांतून व्यक्त होत आहे. यावेळी दत्तराव भोसले, मधुसूदन लटपटे, शुध्दोधन सावंत यांच्यासह अनेक

माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश Read More »

शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले डॉ नीलकंठ पाटील भाजपा कडून इच्छित उमेदवार…?

शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील भडगाव पाचोरा मतदारसंघाचे, जनसामान्यांचे उमेदवार अशी प्रतिमा असलेले डॉक्टर नीलकंठ पाटील यांनी आपण भाजपाच्या बाजूने निवडणूक लढवणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी च्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महायुतीचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची

शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले डॉ नीलकंठ पाटील भाजपा कडून इच्छित उमेदवार…? Read More »

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल…

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल… Read More »

डॉ. केतकी पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात केला ‘कन्या सन्मान’

जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरात भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील (Dr. Ketki Patil) यांच्या संकल्पनेतून आणि बाल भीम व्यायाम शाळा मित्र मंडळ, आंबेडकर नगर, जुने जळगाव यांच्या सहकार्याने जुने जळगावात ९ ऑक्टोबर बुधवार रोजी ‘कन्या सन्मान’ (Kanya Sanman) कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात घेण्यात आला. या प्रसंगी उपस्थित कन्याचे पाय धुवून

डॉ. केतकी पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात केला ‘कन्या सन्मान’ Read More »