News Bharati

उत्तर महाराष्ट्र

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहांच्या इमारतींना १००% मंजुरी! ७ ऑक्टोबरला एकाचवेळी ऑनलाईन उद्घाटन

नंदुरबार : राज्यात आवश्यकतेनुसार आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह, आश्रमशाळा, शाळा यांना स्वमालकीच्या इमारतींसाठी 100 टक्के मंजूरी देण्यात आली असून त्यात नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील इमारतींना मोठ्या प्रमाणावर मंजुरी देण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व इमारतींचे भूमिपूजन ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr Vijaykumar Gavit) […]

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहांच्या इमारतींना १००% मंजुरी! ७ ऑक्टोबरला एकाचवेळी ऑनलाईन उद्घाटन Read More »

महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा संकल्प

जळगाव : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून 2047 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी येथे व्यक्त केला. तसेच, महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करणार

महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा संकल्प Read More »

जळगावमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा लखपती दीदींशी संवाद

जळगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जळगाव (Jalgaon) येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी शी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. “लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला.”अशी भावना लखपती दीदींनी यावेळी

जळगावमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा लखपती दीदींशी संवाद Read More »

बडनेरा-नाशिक रेल्वेला कजगाव येथे थांबा देण्याची मागणी

कजगाव, ता. भडगाव : कजगावपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या कनाशी येथील तीर्थ क्षेत्र सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामींचे मोठे स्थान आहे. येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. याठिकाणी भाविकांची नेहमी वर्दळ असते. येणाऱ्या भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने बडनेरा-नाशिक या रेल्वेला कजगाव स्टेशनवर थांबा मिळावा यासाठी भाजपा उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष डॉ.नीलकंठ पाटील यांनी जळगाव जिल्याच्या

बडनेरा-नाशिक रेल्वेला कजगाव येथे थांबा देण्याची मागणी Read More »

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २५ ऑगस्टला ‘लखपती दीदी’ ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगावमध्ये

जळगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ (Lakhpati Didi) हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव (Jalgaon) येथील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी या जागेची पाहणी केली व तयारीचा आढावा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २५ ऑगस्टला ‘लखपती दीदी’ ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगावमध्ये Read More »

महाराष्ट्र देणार देशाला व जगाला उत्तम कौशल्य असलेले मनुष्यबळ – चंद्रकांत पाटील

जळगाव : येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. अमळनेर येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. जिल्हा

महाराष्ट्र देणार देशाला व जगाला उत्तम कौशल्य असलेले मनुष्यबळ – चंद्रकांत पाटील Read More »

एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

जळगाव : भाजपच्या (BJP) वाटेवर असलेलले आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांना धमकी आली आहे. दरम्यान, याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद नोंद केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केलेला

एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी Read More »

सातपुड्यातील नवागावची होळी

वनवासी समाजाच्या जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला सण म्हणजे होळीचा सण. वनवासी समाजजीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेला होळी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. खान्देशातील सातपुडा परीसरातील मानाची होळी म्हणून नवागावची होळी प्रसिद्ध आहे. वनवासी समाजाच्या जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला सण म्हणून होळीचा सण आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात तो पार पडतोय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या

सातपुड्यातील नवागावची होळी Read More »