Uday Samant: मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटीची तरतूद – उदय सामंत
मराठवाड्यातील उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन औद्योगिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि विभागात आणण्यासाठी शासनाने 52 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आले होते. उदय सामंत (Uday Samant) पुढे म्हणाले, […]
Uday Samant: मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटीची तरतूद – उदय सामंत Read More »