News Bharati

योजना

PMAY-G: ५ लाख घरांनी फुलली लाखो कुटुंबांची स्वप्ने, महाराष्ट्र बेघरमुक्तीकडे वेगाने!

महाराष्ट्र सरकारने १५ मे २०२६ रोजी सातारा येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत पूर्ण झालेल्या ५ लाख घरांचे लोकार्पण करत लाखो गरीब कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा दिवा पेटवला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सैनिक शाळा मैदानावर पार पडलेल्या लाभार्थी मेळाव्यात अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकत होते. काही लाभार्थींना […]

PMAY-G: ५ लाख घरांनी फुलली लाखो कुटुंबांची स्वप्ने, महाराष्ट्र बेघरमुक्तीकडे वेगाने! Read More »

राज्यातील सर्व शासकीय इमारतींना सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावे; अजित पवारांचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनानुसार व केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजने’ (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व राज्यांमधील शासकीय इमारतींचे १५ डिसेंबर २०२५ पूर्वी सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करणे आवश्यक

राज्यातील सर्व शासकीय इमारतींना सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावे; अजित पवारांचे निर्देश Read More »

लाडकी बहीण योजना : जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत होणार जमा – मंत्री आदिती तटकरे

मुंबई : ‘मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजने’चा जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी

लाडकी बहीण योजना : जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत होणार जमा – मंत्री आदिती तटकरे Read More »

27 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘स्वामित्व योजने’चा शुभारंभ होणार

नागपूर : राज्यातील ग्रामीण भागांतील वाड्या-पाड्यांवर, मूळ गावठानातील वाडवडिलोपार्जित जमिनींवर स्थायिक असलेल्या नागरिकांना त्यांच्या जमिनीचे स्वामित्व मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महत्त्वाची ‘स्वामित्व योजना’ (Svamitva Scheme) जाहीर केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा शुभारंभ येत्या २७ डिसेंबर रोजी राज्यातील ३० जिल्ह्यांमधील ३०,५१५ गावांमध्ये होणार

27 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘स्वामित्व योजने’चा शुभारंभ होणार Read More »

महाराष्ट्रातील बेघरांना मोठा दिलासा; प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वाधिक १९ लाख ६६ हजार घरे मिळणार!

पुणे : केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी यावर्षी १९ लाख ६६ हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत. पुण्यात आज किसान सन्मान दिवस 2024 च्या निमित्ताने केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात

महाराष्ट्रातील बेघरांना मोठा दिलासा; प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वाधिक १९ लाख ६६ हजार घरे मिळणार! Read More »

लाडकी बहीण योजने’चा डिसेंबरचा हप्ता कधी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेच्या डिसेंबर (December) महिन्याचा हप्ता कधी वितरित होईल, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, \”विधिमंडळाचं

लाडकी बहीण योजने’चा डिसेंबरचा हप्ता कधी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले… Read More »

महिलांच्या सबलीकरणासाठी ‘विमा सखी योजना’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : \”केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. याच अनुषंगाने महिलांना सबलीकरणासाठी नवीन योजना राबवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारी (9 डिसेंबर) त्यांच्या हरियाणा दौर्‍यादरम्यान ‘विमा सखी योजना’ (Bima Sakhi Yojana) लाँच करतील. या योजनेद्वारे सरकारचे उद्दिष्ट महिलांचे सबलीकरण करणे आणि आर्थिक स्वावलंबी बनविणे हा उद्देश आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी

महिलांच्या सबलीकरणासाठी ‘विमा सखी योजना’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ Read More »

ते पुन्हा आले तर…सर्वप्रथम ‘जलयुक्त शिवार’ बंद करतील

विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी खूप विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक ठरणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अडीच वर्षे होते. त्यांच्या कारभाराचे स्वरूप काय होते, ते महाराष्ट्राने अनुभवले आहे. आधीच्या सरकारच्या अनेक चांगल्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या. त्यामुळे राज्याच्या विकासालाच खीळ बसली. जलयुक्त शिवार ही महाराष्ट्रातील एक गाजलेली योजना. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र

ते पुन्हा आले तर…सर्वप्रथम ‘जलयुक्त शिवार’ बंद करतील Read More »

\”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना\” सुरू राहणार का? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी पुष्टी केली आहे की, राज्याची प्रमुख योजना, \”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना\” (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरूच राहणार\” असल्याचं त्यांनी स्पष्ट केलय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या योजनेबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात होत्या. यावर त्यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत

\”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना\” सुरू राहणार का? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं Read More »

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाकडे महायुतीची यशस्वी वाटचाल…

महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकार प्रयत्नशील राहिले आहे. गेल्या वर्षी, अर्थसंकल्प २०२४ मध्ये, महिला गुंतवणूकदार आणि मुलींसाठी महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली. २०१५ मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून ‘सुकन्या समृद्धी’ ही योजना विशेषत: मुलींसाठी सुरू करण्यात आली होती. नुकतीच ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरू झाली असून सुभद्रा योजना लवकरच सुरू होणार

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाकडे महायुतीची यशस्वी वाटचाल… Read More »