News Bharati

आर्थिक

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) (BARTI) यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. २०२४-२५ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा २०२४ उत्तीर्ण झालेल्या […]

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य Read More »

दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका! मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ६.२५ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे विक्रमी ३१ करार

दावोस : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) मंगळवारी अवघ्या एका दिवसात तब्बल ६ लाख २५ हजार ४५७ कोटींच्या गुंतवणुकीचे ३१ सामंजस्य करार केले आहेत. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. दरम्यान, यातील एकच करार 3 लाख कोटींचा

दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका! मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ६.२५ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे विक्रमी ३१ करार Read More »

महिलांच्या सबलीकरणासाठी ‘विमा सखी योजना’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : \”केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. याच अनुषंगाने महिलांना सबलीकरणासाठी नवीन योजना राबवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारी (9 डिसेंबर) त्यांच्या हरियाणा दौर्‍यादरम्यान ‘विमा सखी योजना’ (Bima Sakhi Yojana) लाँच करतील. या योजनेद्वारे सरकारचे उद्दिष्ट महिलांचे सबलीकरण करणे आणि आर्थिक स्वावलंबी बनविणे हा उद्देश आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी

महिलांच्या सबलीकरणासाठी ‘विमा सखी योजना’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ Read More »

राज्य सरकारकडून साखर कारखान्यांना व्याज अनुदान मंजूर

महाराष्ट्र राज्य सरकारने साखर कारखान्यांना व्याज अनुदान मंजूर केल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विविध साखर कारखान्यांना आर्थिक सहाय्यता मिळणार आहे. सरकारच्या या पावलाने साखर उद्योगावर होणारा आर्थिक तोटा कमी करण्यास मदत होण्याची शक्यता आहे, जेणेकरून कारखाने स्थिरतेकडे वाटचाल करू शकतील. हे व्याज अनुदान मुख्यत्वे कारखान्यांना घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर सहाय्यता देण्यासाठी आहे, जेणेकरून कारखान्यांना

राज्य सरकारकडून साखर कारखान्यांना व्याज अनुदान मंजूर Read More »

स्कॅम से बचो अभियान …ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका आता नियंत्रणात

स्कॅम से बचो अभियान हे ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका नियंत्रणात राखण्यासाठी मदत करेल डिजिटल सुरक्षा आणि सतर्कता याबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचं प्रतिबिंब यामध्ये आहे हा उपक्रम अगदी योग्य वेळी सुरू झाला असून ऑनलाइन घोटाळ्याचा वाढता धोका पाहता नागरिकांच्या हितासाठी केलेली ही आवश्यक उपाययोजना आहे असं जाजू यावेळी म्हणाले. डिजिटल इंडिया अभियानामुळे देशातली इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 90

स्कॅम से बचो अभियान …ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका आता नियंत्रणात Read More »

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग…देशातील पहिली बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधा पुण्यात…

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देणे आणि पृथ्वीला एक हरित व स्वच्छ ग्रह बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत केंद्रीय  मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुण्यात भारतातील पहिल्या बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधेचे उद्घाटन केले भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत एक आघाडीचा देश बनविणे आणि एक स्वच्छ, हरित ग्रह सुनिश्चित करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, केंद्रीय विज्ञान

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग…देशातील पहिली बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधा पुण्यात… Read More »

महादेव बेटींग ॲपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरला दुबईत अटक

महादेव बेटींग ॲपचा (Mahadev betting App) सूत्रधार सौरभ चंद्राकरला (Saurabh Chandrakar) दुबईत (Dibai)अटक करण्यात आली आहे. बेटींग घोटाळा आणि फसवणूक प्रकरणी महादेव बेटींग एपचा सूत्रधार सौरभ चंद्राकर याला दुबईमधे अटक झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने गेल्यावर्षी त्याच्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रीया सुरु झाली असून येत्या आठवडाभरात त्याला भारतात आणण्यात येईल असं

महादेव बेटींग ॲपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरला दुबईत अटक Read More »

भारताचे खरे रत्न हरवले…

भारतीय उद्योग (Indian Industry) जगताचा ठसा जागतिक प्रतलावर उमटवणारे भारताचे खरे रत्न उद्योगपती, दानवीर, टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतनजी नवल टाटा (Ratan Naval Tata) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रत्येक भारतीयाच्या मनाला चटका लावणारे हे एक्झिट खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनापर्यंत विविध मार्गाने पोहोचले आहे.   अशा व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास जाणून घेऊया – भारतीय उद्योग जगताचा ठसा जागतिक

भारताचे खरे रत्न हरवले… Read More »

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार यांच्या अडचणीत वाढ… चौकशीसाठी समन्स

नागपूर जिल्हा बँक (Nagpur Jilha Bank)घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनिल केदार (Sunil Kedar) यांना चौकशी समितीकडून समन्स बजावण्यात आला आहे. चौकशी अधिकारी न्या. जे. एन. पटेल यांनी सुनील केदार यांच्यासह संबधित पक्षकारांना समन्स बजावले आहेत. सदर चौकशी नागपूरच्या रवी भवन येथील सभागृहात होणार असून येत्या 14, 15, 16 आणि 17 ऑक्टोबरला स्वतः किंवा वकिलामार्फत चौकशीसाठी

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार यांच्या अडचणीत वाढ… चौकशीसाठी समन्स Read More »

INDIA: देशाचा परकीय चलन साठा ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स या उच्चांकावर

भारताच्या (INDIA) परकीय चलन गंगाजळीत २ अब्ज ८३ कोटी डॉलर्सने वाढ होऊन तो २० सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स एवढ्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात यात २२ कोटी ३० लाख डॉलर्सची वाढ झाली होती.  भारताच्या सुवर्ण साठा मूल्यातही ७२ कोटी ६० लाख डॉलर्सने वाढ होऊन तो ६३ अब्ज ६१ कोटी

INDIA: देशाचा परकीय चलन साठा ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स या उच्चांकावर Read More »