News Bharati

आर्थिक

स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट

स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात १०० अब्ज डॉलर्सवर नेण्याच लक्ष्य भारत २०३० पर्यंतगाठेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. तेआज नवी दिल्ली इथं एसीएमए -अर्थात वाहनांच्या सुट्या भागांच्या कारखानदार संघटनेच्या वार्षिकअधिवेशनात बोलत होते. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या ध्येयाशी सरकार, कटीबद्धअसून सामुहिक प्रयत्नांनी देशाची आर्थिक वाढ चालूच […]

स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट Read More »

जीएसटी परिषदेची (GST Council) ५४ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी परिषदेची (GST Council) चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि सर्वराज्यांचे अर्थमंत्री बैठकीला उपस्थित आहेत. गेल्या जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्याबैठकीत लोखंड, पोलाद आणि ऍल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर बारा टक्के समान जीएसटी दर लागूकरण्याची शिफारस करण्यात आली होती. भारतीय

जीएसटी परिषदेची (GST Council) ५४ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु Read More »

आयआयटी मुंबईला ७०० कोटी रुपयांचा निधी

आयआयटी मुंबईला गेल्या आर्थिक वर्षात संशोधन आणि विकासासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. गेल्या तीन वर्षातील हा सर्वाधिक निधी असून त्यात खाजगी संस्थांकडून मिळालेल्या निधीचे प्रमाण ३५ टक्के आहे. उर्वरित निधी हा सरकारी संस्थांकडून मिळालेला आहे. देशाला तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर करण्यासाठी आयआयटी मुंबई कटीबद्ध असल्याचं आयआयटीनं म्हटलं आहे.

आयआयटी मुंबईला ७०० कोटी रुपयांचा निधी Read More »

उदयोन्मुख बाजारपेठेच्या गुंतवणूकयोग्य निर्देशांकात भारताची चीनवर आघाडी

उदयोन्मुख बाजारपेठेच्या गुंतवणूकयोग्य निर्देशांकामध्ये भारतानं या महिन्यात चीनला मागं टाकलं असल्याचा निष्कर्ष मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनल या संस्थेनं काढला आहे. या निर्देशांकामध्ये चीनच्या 21 पूर्णांक 58 टक्क्यांच्या तुलनेत भारताचा निर्देशांक 22 पूर्णांक 27 टक्के आहे. चिनी बाजारपेठा त्या देशातल्या आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संघर्ष करत असताना, भारताच्या बाजारपेठांना अनुकूल स्थूल आर्थिक परिस्थितीचा लाभ झाला आहे. अलिकडच्या

उदयोन्मुख बाजारपेठेच्या गुंतवणूकयोग्य निर्देशांकात भारताची चीनवर आघाडी Read More »

निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याचे उद्दिष्ट

पुढील काही वर्षांमध्ये निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याच्या लक्ष्यासह जागतिक स्तरावर भारतीय अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक दोन्ही पेयांचा प्रचार करण्याची सरकारची योजना आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न निर्यात विकास प्राधिकरण प्रमुख देशांना भारतीय स्पिरिटची निर्यात वाढवण्यासाठी कार्यरत आहे. अल्कोहोलिक पेय निर्यातीच्या बाबतीत भारत सध्या जगात 40 व्या क्रमांकावर आहे

निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याचे उद्दिष्ट Read More »

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज

जिल्ह्यातील अकराशे गावांमध्ये बचत गटांचे जाळे असून २४ हजार बचत गटांशी तब्बल अडीच लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. बचतीची रक्कम व कर्जाची वेळेत परतफेड, यामुळे यंदा १२ हजार ८०० गटांना ३२० कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. वार्षिक १२ टक्के व्याजदराने महिला बचतगटांना कर्ज दिले जाणार असून आतापर्यंत बचतगटांकडे एक रुपयांचीही थकबाकी नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामीण

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज Read More »

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा जीडी पी वाढीचा अंदाज 7% पर्यंत वाढवला

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा वाढीचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने म्हटले आहे की देशाची आर्थिक वाढ मध्यम कालावधीत मजबूत राहील, खाजगी वापर आणि गुंतवणूक यासारख्या प्रमुख घटकांमुळे. हे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून समान आशावादी दृष्टीकोन प्रतिबिंबित करते, ज्याने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनासाठी

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा जीडी पी वाढीचा अंदाज 7% पर्यंत वाढवला Read More »

वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ

वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात १ कोटी ५९ लाख रुपये संकलन झालं होतं, तर यंदा ही रक्कम १ कोटी ७५ लाख रुपये असल्याचं सरकारी आकडेवारी दाखवते. जीएसटी अंतर्गत करदात्यांना परतावा देण्यापूर्वी केंद्र सरकारने ३० हजार ८६२ कोटी रुपये जमा केले,

वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ Read More »

सोने , चांदीच्या दरात घसरण

देशांतर्गत सराफा बाजारात आज सलग चौथ्या दिवशी किंचित घट झाली आहे. आजच्या घसरणीमुळे देशातील बहुतांश सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,१८० ते ७३,०३० रुपये प्रति १० ग्रॅमच्या दरम्यान आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोनेही आज ६७०९०.०० ते ६६९४०.०० रुपये प्रति १० ग्रॅम दरम्यान विकले जात आहे. आज चांदीचा भावही १०० रुपये प्रति किलोने घसरला आहे.

सोने , चांदीच्या दरात घसरण Read More »

लघुउद्योगातील मोदींचे योगदान: विकासाची नवी गाथा

आज, ३० ऑगस्ट २०२४, राष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून साजरा केला जातो, जो भारतातील लघु उद्योगांच्या आर्थिक वाढीतील महत्त्वाच्या भूमिकेचे सन्मान करतो. हा दिवस लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सरकारी आणि सामाजिक पाठिंबा वाढविण्यासाठी समर्पित आहे. हे उद्योग नवीन रोजगार संधी निर्माण करतात, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट करतात, आणि भारताच्या सामान्य आर्थिक विकासात मोलाचा

लघुउद्योगातील मोदींचे योगदान: विकासाची नवी गाथा Read More »