News Bharati

निवडणुका

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध केले.महाविकास आघाडीने अडीच वर्षांत अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे आणले. पण, महायुतीचं सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्य […]

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध Read More »

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशइगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. दरम्यान, हिरामण खोसकर यांनी लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश Read More »

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल…

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल… Read More »

लोकसभेत काँग्रेसने केलेल्या खोटारडेपणाचा जनता बदला घेण्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

हरयाणा विधानसभेच्या (Haryana Assembly Election) निवडणुकीत  काँग्रेसचा (Congress) खोटारडेपणा उघडा पडला, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.  देशात २०२९पर्यंत भाजपाचं सरकार असल्याने आता राज्यालाही डबल इंजिन सरकारची गरज असल्याचं हरयाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या जनतेला कळून चुकलं आहे. असं ते म्हणाले. महाराष्ट्रातही महायुतीला भरघोस मतं मिळतील आणि डबल इंजिन सरकार येईल, अशी

लोकसभेत काँग्रेसने केलेल्या खोटारडेपणाचा जनता बदला घेण्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे Read More »

जम्मू काश्मीर, हरियाणामधील जनता ठरवते आहे…राजकीय भवितव्य

जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये (Jammu Kashmir and Haryana) प्रत्येकी 90 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, आतापर्यंत हाती आलेल्या मोजणीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये 27 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष 42 जागांवर पुढे आहे. हरियाणामध्ये भाजप 49 जागांवर, तर कॉंग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या मतमोजणीचा

जम्मू काश्मीर, हरियाणामधील जनता ठरवते आहे…राजकीय भवितव्य Read More »

शरद पवारांचे लालबाग दर्शन म्हणजे ढोंगीपणा- दरेकर

विधानसभा निवडणुकाजवळ आल्याने शरद पवार आणि अमित शाह यांची लालबागच्या राजाच्यादर्शनासाठी उपस्थिती राजकीय चर्चेचा विषय बनली आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शरदपवार यांच्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला \”ढोंगीपणा\” असे म्हटले आहे आणि त्यांच्या याकर्मकांडात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनास्था असल्याचा आरोप केला आहे. दरेकर यांनी पवारांनाहिंदुत्वाबद्दल अधिक जागरूक होण्याची अपेक्षा बाप्पाकडे प्रार्थना केली आहे. सोमवार दिनांक ०९ऑगस्ट

शरद पवारांचे लालबाग दर्शन म्हणजे ढोंगीपणा- दरेकर Read More »

जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे, आणि सर्वच पक्ष जोरदार तयारीत आहेत. भाजपाने या निवडणुकीत आघाडी घेतली आहे, आणि मोदींच्या नेतृत्वात जोरदार प्रचारासाठी स्टार प्रचारकांची निवड करण्यात आली आहे. भाजपाने आपल्या १५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर केली आहे. भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र

जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर Read More »

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत 11 जागांसाठी मतदान सुरू

महाराष्ट्र : विधानपरिषदेच्या 11 सदस्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी आज मतदान पार पडत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत (Maharashtra Legislative Council Election) 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. राज्य विधानसभा सदस्य दक्षिण मुंबईतील विधान भवन संकुलात सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. सायंकाळी 5 वाजता

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत 11 जागांसाठी मतदान सुरू Read More »

उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत?

नितेश राणे : \”आम्ही मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे निवडून आलो आहोत,\” असं उबाठा गटाचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी खुल्या मनाने स्विकारलं. वक्तव्याचा आधार घेत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. तुम्ही संविधान वाचवण्यासाठी लढलात की, देशात आणि राज्यात शरिया कायदा (Sharia law) लागू करण्यासाठी लढलात?

उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत? Read More »

उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावे; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय नेतृत्वाला विनंती

मुंबई, 5 जून, 2024 – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) अपेक्षित असं यश मिळाला नसल्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची आपली इच्छा जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषदेत त्यांनी ही घोषणा कलेची आहे, जिथे महाराष्ट्रात पक्षाची संख्या 2019

उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावे; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय नेतृत्वाला विनंती Read More »