शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले डॉ नीलकंठ पाटील भाजपा कडून इच्छित उमेदवार…?
शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील भडगाव पाचोरा मतदारसंघाचे, जनसामान्यांचे उमेदवार अशी प्रतिमा असलेले डॉक्टर नीलकंठ पाटील यांनी आपण भाजपाच्या बाजूने निवडणूक लढवणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी च्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महायुतीचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची […]
शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले डॉ नीलकंठ पाटील भाजपा कडून इच्छित उमेदवार…? Read More »