भौगोलिक विविधतेचा मावळ लोकसभा मतदारसंघ
भौगोलिक विविधता असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ प्रचाराच्या दृष्टीने राजकीय पक्षांचा कस लागणारा ठरला आहे. या मतदारसंघात कोकणातील तीन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. सन २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मावळ भागाचा वेगळा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात पुणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारसंघ येत असल्याने आणि या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय […]
भौगोलिक विविधतेचा मावळ लोकसभा मतदारसंघ Read More »