News Bharati

निवडणुका

जळगावचा बालेकिल्ला भाजपाने राखला; महायुतीच्या स्मिता वाघ विजयी

जळगाव लोकसभा : भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आल्या आहेत. या मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ (Smita Wagh) या महायुतीच्या उमेदवार होत्या. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव […]

जळगावचा बालेकिल्ला भाजपाने राखला; महायुतीच्या स्मिता वाघ विजयी Read More »

अमित शहा 7 लाख पेक्षा अधिक मतांनी विजयी

गांधीनगर : लोकसभा निवडणुकीचे 2024 (Lok Sabha Elections 2024) चे निकाल आज जाहीर होत असून, मतमोजणी सुरू झाली आहे. आता सुरुवातीचे ट्रेंडही देशभरातून येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये अमित शाह यांचे नाव देशातील सर्वात हाय प्रोफाईल लोकांमध्ये समाविष्ट आहे. गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहा विजय प्राप्त केला आहे. अमित शाह या जागेवर

अमित शहा 7 लाख पेक्षा अधिक मतांनी विजयी Read More »

वाराणसी मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच खासदार; तब्बल इतक्या मतांनी विजयी

वाराणसी : उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदार संघाच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख अजय राय आणि बसपा नेते अथर जमाल लारी होते. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी मात्र आपला गड कायम राखला आहे. त्यांनी वाराणसी येथून विजयी

वाराणसी मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच खासदार; तब्बल इतक्या मतांनी विजयी Read More »

अजित पवारांना दिलासा; रायगडमधून सुनील तटकरे विजयी

रायगड : २०२४ लोकसभा निवडणुकीत रायगडमधून अजित पवारांना (Ajit Pawar) दिलासा मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये सुनील तटकरे पराभूत होत असल्याचे अंदाज होते. मात्र, प्रत्यक्ष मत मोजणीच्या दिवशी रायगडमधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. एकतर्फी निवडणूक जिंकण्याचा दावा करणाऱ्या अनंत गितेंचा पराभव झाला आहे. रायगडमधून महायुती कडून राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवारांना दिलासा; रायगडमधून सुनील तटकरे विजयी Read More »

लोकसभा निवडणुकीत भारताचा जागतिक विक्रम: सर्वात मोठा लोकशाही देश

लोकसभा निवडणुक : एक ऐतिहासिक टप्पा गाठताना, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भारताने ६४.२ कोटी मतदारांनी सहभाग घेऊन एक नवीन जागतिक विक्रम केला आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) मतमोजणीच्या पूर्वसंध्येला लोकशाही सहभागासाठी देशाची बांधिलकी दर्शविणारी ही ऐतिहासिक कामगिरी जाहीर केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील ECI ने या यशाचा ‘चमत्कार’

लोकसभा निवडणुकीत भारताचा जागतिक विक्रम: सर्वात मोठा लोकशाही देश Read More »

…नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील

महाराष्ट्र : देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. १९ एप्रिल पासून सुरु झालेले मतदान १ जुन रोजी सातही टप्यातील मतदान पार पडले.आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा (Exit Polls) अंदाज समोर आला आहे. भाजपाप्रणित (BJP) एनडीएने ३५० चा आकडा पार केल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीत दिसत आहे.

…नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील Read More »

मनसे कडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेने आपल्या अधिकृत X अकॉउंट

मनसे कडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर Read More »

विधान परिषद निवडणूक : 26 जूनला होणार शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Legislative Council) शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या

विधान परिषद निवडणूक : 26 जूनला होणार शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदान Read More »

काश्मीरमधील उत्साहवर्धक चित्र

लोकसभा निवडणुकीमधील काश्मिरी जनतेचा सहभाग उत्साहवर्धक आणि आशादयक आहे. काश्मीर म्हणजे नेहरू-गांधी, अब्दुल्ला आणि मुफ्ती या तीन कुटुंबाची मालकी नाही, असा खणखणीत इशारा मतदारांनी दिला आहे. विशेष म्हणजे, मतदानात कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. मोदी सरकारने पाकचा हस्तक्षेप थांबविलाच आणि पाकी मनोवृत्ती असलेले भारतातील डावे, उदारमतवादी आणि काॅंग्रेसी मानसिकतेला मोठा धडा शिकवला आहे. भारतीय घटनेमधील

काश्मीरमधील उत्साहवर्धक चित्र Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे खुले पत्र; “…यामुळे मतदाराची भाजपला साथ\”

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) पाचव्या व महाराष्ट्रातील (Maharashtra) अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.२०) पार पडले. मतदान झाल्यानंतर आता सहावा टप्पा २५ मे तर सातवा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर निकाल ४ जूनला लागणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. तसंच एक खुलं पत्रही पोस्ट

देवेंद्र फडणवीस यांचे खुले पत्र; “…यामुळे मतदाराची भाजपला साथ\” Read More »