News Bharati

Team NB Marathi

अनैतिकतेची वाळवी

महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर गेल्या काही महिन्यांत ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्या केवळ प्रशासकीय उणिवा किंवा शासकीय योजनांमधील त्रुटींवर बोट ठेवणाऱ्या नाहीत. त्याहूनही अधिक, त्या या समाजाच्या अंतर्गत पोखरलेल्या नैतिकतेचा आरसा आपल्यासमोर धरतात. एका बाजूला राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील कोट्यवधी रुपयांचा अपहार आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवरील ‘जेईई’ […]

अनैतिकतेची वाळवी Read More »

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हुल्लडबाजांना हटकल्याने दोन हिंदू तरुणांवर जीवघेणा हल्ला; हर्णे परिसरात तणाव

ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यावर मद्यपान व धूम्रपान करणाऱ्या मुस्लिम हुल्लडबाजांना हटकल्यामुळे दोन हिंदू युवकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना हरणे येथे घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून बुधवारी रात्री स्थानिक बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्राचा इतिहास आणि अस्मिता येथील गडकिल्ल्यांशी घट्ट जोडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजवटींनी उभारलेले हे

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हुल्लडबाजांना हटकल्याने दोन हिंदू तरुणांवर जीवघेणा हल्ला; हर्णे परिसरात तणाव Read More »

शिवरायांचे पाईक: दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात भटकणारे, मराठी माणसाच्या मनामध्ये आदराचे स्थान असणारे एक अवलिया म्हणजे गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ ‘आप्पा’. एक कादंबरीकार, चरित्रकार, प्रवासवर्णनकार, इतिहास-संशोधक, दुर्गप्रेमी अशी विविधांगी ओळख असणारे गो.नी.दा. यांचे चरित्र म्हणजे सर्व शिवभक्तांसाठी एक प्रेरणा आहे. त्यांच्या उरात होती छत्रपति शिवाजी महाराजांविषयी निस्सीम भक्ती, लेखनात प्रासादिक गोडवा आणि पायात होते भटकंतीचे बळ! बालपण आणि भटकंती

शिवरायांचे पाईक: दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर Read More »

SIR: आमची माती…. आमची माणसं… आमची यादी…

निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेला ३० जून २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ही मोहीम २९ जुलै २०२६ पर्यंत राबवली जाणार असून, याअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे नेते, माजी मंत्री आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इन्स्टाग्रामवर महाराष्ट्रातील विशेषतः मुसलमान मतदारांना

SIR: आमची माती…. आमची माणसं… आमची यादी… Read More »

एन. एस. राजा सुब्रमणी: संरक्षण दलांचा नवा विजीगिषू अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दशकभरात संरक्षण धोरणाला जी आक्रमक आणि आधुनिक दिशा दिली; त्यातील एक मैलाचा दगड म्हणजे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (CDS) म्हणजेच सरसेनाध्यक्ष या सर्वोच्च पदाची निर्मिती हा होता. अनेक दशकांपासून रखडलेली लष्कराच्या तीनही दलांच्या अशा एकत्रीकरणाची मागणी मोदी सरकारने त्वरेने पूर्ण केली. आता हाच धोरणात्मक प्रवास गतिमान करण्यासाठी जनरल एन.

एन. एस. राजा सुब्रमणी: संरक्षण दलांचा नवा विजीगिषू अध्याय Read More »

बकरी ईद: राजकीय पाठिंब्यामुळे जिहादी मुसलमानांचा हैदोस

वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सुन्नी मशिदीबाहेर शेकडो जिहादी मुसलमानांनी बकरी ईदनिमित्त नमाज पढले. त्यामुळे मुंबईच्या सर्वात वर्दळीच्या ठिकाणी जिथे वाहतूक ठप्प झाली. मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा जिहादी मुसलमानाचा शक्ती प्रदर्शन करत आहे. मुसलमानांना धार्मिक प्रार्थना करण्यासाठी मस्जिद, दर्गा, मदरसा, स्वतःचे घर असताना रस्त्यावर येऊन

बकरी ईद: राजकीय पाठिंब्यामुळे जिहादी मुसलमानांचा हैदोस Read More »

स्वरसुमन केशवाचरणी विलीन

भारतीय संगीतसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ६० ते ७० च्या दशकात आपल्या मधाळ, टिपेच्या तरीही हळूवार आणि भावपूर्ण स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांनी काल, ३१ मे रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी, लोखंडवाला संकुल येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट संगीत आणि मराठी भावसंगीताचा एक

स्वरसुमन केशवाचरणी विलीन Read More »

ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय

महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ऊसतोड कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. राज्यातील साखर उद्योग हा सहकार क्षेत्राचा कणा समजला जात असला, तरी या उद्योगामागे हजारो स्थलांतरित मजुरांचे कष्ट दडलेले आहेत. विशेषतः मराठवाडा विभागातील बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गरीब आणि दुष्काळग्रस्त कुटुंबे दरवर्षी रोजगाराच्या शोधात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर भागांतील साखर

ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय Read More »

बोगस जन्मदाखला: यंत्रणेतील देशद्रोही साखळीवर घाला

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यभरातील विविध महापालिकांमध्ये जात आतापर्यंत हजारो बोगस जन्म प्रमाणपत्रांचे खळबळजनक आकडे पुराव्यांसह उघडकीस आणले असून, या महाघोटाळ्याची व्याप्ती आता आणखी वाढली आहे. मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरनंतर आता थेट ‘नवी मुंबई’ महानगरपालिका क्षेत्रातही ऑनलाइन प्रणालीचा गैरवापर करून बनावट जन्म दाखले जारी करण्याचे नवीन रॅकेट सोमय्या यांनी समोर आणल्याने सुरक्षा यंत्रणा

बोगस जन्मदाखला: यंत्रणेतील देशद्रोही साखळीवर घाला Read More »

संजय राऊत यांचे ट्विट म्हणजे लाचारीशी जडले नाते…

शिवसेना (उबाठा) चे ब्रम्हांड प्रवक्ते, त्या पक्षाच्या मुखपत्र सामनाचे सर्वज्ञानी संपादक आणि निसटता विजय मिळवून राज्यसभा खासदार झालेले संजय राजाराम राऊत यांनी…  काल शुक्रवार, २८ मे २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंती निमित्त अभिवादन करणारे ट्विट केले… बहुदा हे ट्विट त्यांनी राहुल गांधी यांच्या नकळत केले असावे… कारण परवानगी मागायला गेले असते तर संजय राजाराम राऊत

संजय राऊत यांचे ट्विट म्हणजे लाचारीशी जडले नाते… Read More »