छ.संभाजीनगर येथे इ.व्ही.रामास्वामीचा वादग्रस्त पुतळा बेकायदेशीररित्या बसविन्यापासून रोखले
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज भागात महाराष्ट्र महाविद्यालय येथे इ. व्ही.रामास्वामी यांचा पुतळा बसविण्याचा कार्यक्रम दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी बामसेफ, ब्रिगेड या संघटनांशी संबंधित निमंत्रक सुनील वाकेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केले होते. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक व विवेक विचार मंच ने विरोध केला. पोलिस आयुक्तांना निवेदन दिले की, कायदेशीर परवानगीशिवाय पुतळा बसविण्याची कृती ही […]