अमानतुल्ला खान यांना अखेर ईडीकडून अटक
वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित कारवाई आम आदमी पार्टीचे ओखला विधानसभेचे आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, सोमवारी अटक केली आहे. 6 तासांच्या चौकशीनंतर ईडीने खान यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीचे पथक सोमवारी सकाळी आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरी […]
अमानतुल्ला खान यांना अखेर ईडीकडून अटक Read More »