News Bharati

सामाजिक

हलबा समाजासाठी नागपुरात उद्या होणार डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष कार्यक्रम

उद्या दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता समाज भवन, नंदगिरी रोड, पाचपावली, मध्य नागपूर येथे हलबा समाजातील युवक व युवतींसाठी ‘व्यावसायिकरण व स्वयंरोजगार’ या विषयावर जेष्ठ विचारवंत व पत्रकार याच सोबत झी 24 तास या वाहिनेचे माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर मार्गदर्शन करणार आहेत. हलबा समाज हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा समाज मानला जातो, येणाऱ्या […]

हलबा समाजासाठी नागपुरात उद्या होणार डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष कार्यक्रम Read More »

रविवारी रत्नागिरीत होणार वकिलांची कार्यशाळा

येत्या रविवारी म्हणजे दिनांक 1 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत ‘मराठा भवन हॉल’ येथे वकिलांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न होणार आहे. 1 जुलै 2024 पासून देशात तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले, याच अनुषंगाने ‘नवीन फौजदारी कायदे – गरज आणि व्यावहारिक पैलू’ या आधारावर ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी, जिल्हा पोलिस दल,

रविवारी रत्नागिरीत होणार वकिलांची कार्यशाळा Read More »

आसाममध्ये 2 तासांचा ‘जुम्मा-ब्रेक’ बंद

आसाम सरकारने राज्य विधानसभा कर्मचाऱ्यांना दिलेला 2 तासांचा शुक्रवारचा ब्रेक रद्दकरण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतः समाज माध्यमांवरया निर्णयाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा म्हणाले की दोन तासांचा जुमा ब्रेक रद्द करून, आसाम विधानसभेनेउत्पादकतेला प्राधान्य दिले आहे. मुस्लिम लीगच्या सय्यद सादुल्ला यांनी ही प्रथा 1937 मध्येसुरू केली होती. या ऐतिहासिक

आसाममध्ये 2 तासांचा ‘जुम्मा-ब्रेक’ बंद Read More »

केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी

राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्यानेराज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीकेंद्र शासनाचे आभार मानले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंधहटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी

केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी Read More »

पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलनात ४२ जणांवर गुन्हा दाखल

मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ कालआयोजित निषेध मोर्चाच्यावेळी दोन गटांमधे झालेल्या संघर्ष प्रकरणी ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हेदाखल केले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासमर्थकांमध्ये झालेल्या या संघर्षात किल्ल्याच्या भिंतीचं नुकसान झालं आहे. तणावाच्यापरिस्थितीमुळे किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. अनुचित घटना टाळण्यासाठीपोलिसांनी उपाययोजना राबवल्या आहेत.

पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलनात ४२ जणांवर गुन्हा दाखल Read More »

प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – वाढवण बंदर

देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी एक अत्यंत खास प्रकल्प जो भारताच्या विकासाला हातभार लावेल. प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या या महाराष्ट्राच्या भूमिकेवर पुन्हा शिक्कामोर्तब करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मुंबई आणि पालघरमध्ये त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी मुंबईत जागतिक अर्थतांत्रिक महोत्सवात पंतप्रधानांचं भाषण होणार आहे. त्यानंतर दुपारी पालघर इथं

प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – वाढवण बंदर Read More »

जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं असूनयेत्या 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी आज आंतरवाली सराटी इथं जाहीरकेला. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनीगतवर्षी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून आंदोलन सुरू केलं होतं.या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने जरांगे यांनी १२३

जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र Read More »

प्रकाश आंबेडकरांकडून आदिवासी समाजाची दिशाभूल !

प्रकाश आंबेडकर नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारे आणि काही वादग्रस्त विधाने करत असतात. यामध्ये त्यांनी केलेले औरंगजेबा बद्दलचे वक्तव्य हा मोठा वादाचा विषय ठरला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य हा एक चर्चेचा विषय असतो. नुकतेच प्रकाश आंबेडकरांनी महायुती सरकारवर लाडकी बहीण योजने मध्ये आदिवासींच्या सोई सुविधा आणि कल्याणासाठी चे अर्थसंकल्पातील पैसे वापरल्याचा गंभीर आरोप केला

प्रकाश आंबेडकरांकडून आदिवासी समाजाची दिशाभूल ! Read More »

पुण्यात होणार 3 नवीन फौजदारी कायद्यांवर कार्यशाळा

शनिवार, दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यात भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज येथे वकिल आणि विधी विद्यार्थी यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लॉयर्स डेव्हलपमेंट फोरम, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, पुणे बार असोसिएशन, नोबल एडवोकेट्स ट्रस्ट आणि लायन्स क्लब पुणे विधीज्ञ या सर्व संस्थांनी पुढाकार घेऊन या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सकाळी

पुण्यात होणार 3 नवीन फौजदारी कायद्यांवर कार्यशाळा Read More »

जन धन खाते… प्रत्येक नागरिकाचा अधिकार; अर्थकारणाला बळकटी देणारी महत्वकांक्षी योजना

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणून बँक या संस्थेचा एक भाग बनवणे हे काही काळापुर्वी अशक्य असल्याचे चित्र होते मात्र 2014 नंतर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जनधन खाते ही संकल्पना राबवण्यात आली. आणि आज या योजनेला भरभरून यश मिळत आहे.प्रधानमंत्री जनधन योजनेला १० पूर्ण झाल्यानिमित्तानं पंतप्रधानांनी लाभार्थी आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी मेहनत

जन धन खाते… प्रत्येक नागरिकाचा अधिकार; अर्थकारणाला बळकटी देणारी महत्वकांक्षी योजना Read More »