News Bharati

सामाजिक

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे रूग्णांच्या मदतीसाठी २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे रूग्णांच्या मदतीसाठी २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे. मुंबईतल्या मंत्रालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यालयामधून २९२ कोटींपेक्षा अधिक आणि नागपूर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यालयाद्वारे २८ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात आलं. त्यामाध्यमातून ४०,००० हून अधिक गंभीर रुग्णांचे  प्राण वाचले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी […]

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे रूग्णांच्या मदतीसाठी २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित Read More »

‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली पंढरपूरच्या महाआरोग्यशिबिराची नोंद

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी – वर्ष २ रे\” या उपक्रमातपंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांचीरुग्णसेवा यशस्वीरित्या पार पाडत, आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी केलेल्या सेवेसाठीनवा इतिहास रचला आहे. पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंद‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ (International Book of Records) ने घेतली असून, हा विक्रम महाराष्ट्रासाठीअभिमानास्पद आहे. या

‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली पंढरपूरच्या महाआरोग्यशिबिराची नोंद Read More »

साकोली येथे ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांच्याकडून स्थानिक पत्रकारांचा सन्मान

पत्रकारितेतील पावित्र्य हे लोकमान्य टिळकांसारखे असावे लागते, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया या दोघांचेही महत्त्व लोकशाहीत खूप जास्त आहे. एकीकडे साक्षरता व माध्यमे वाढत आहेत परंतु विश्वासहार्यता वाढत आहे का? हे बघणे खूप आवश्यक आहे. पत्रकारिता करताना कायम समाजभान असायला पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी केले. नवजीवन विद्यालय साकोली येथे वैनगंगा

साकोली येथे ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांच्याकडून स्थानिक पत्रकारांचा सन्मान Read More »

अलिबाग येथे झाले ‘नवीन फौजदारी कायद्यांची उपयुक्तता’ या विषयवार व्याख्यान

अधिवक्ता परिषद, अलिबाग यांचे तर्फे दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी नवीन फौजदारी कायद्यातील तरतुदी व त्यातील बारकावे वकिलांना समजावून सांगण्यासाठी माजी जिल्हा सरकारी वकील व रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील, लेखक, साहित्यिक, अधिवक्ता श्री विलास नाईक यांच्या मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सीनियर एडवोकेट पुरस्कार

अलिबाग येथे झाले ‘नवीन फौजदारी कायद्यांची उपयुक्तता’ या विषयवार व्याख्यान Read More »

5 सप्टेंबर रोजी लातूरात होणार मराठा उद्योजक मेळावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लालासाहेब देशमुख युवा मंच लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा अंतर्गत कर्ज घेऊ इच्छुकांसाठी लातूर येथे मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले आहे. लातूर मतदार संघातील कर्ज घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मराठा समाजासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. 5 सप्टेंबर म्हणजेच येत्या गुरुवारी हा उद्योजक मेळावा

5 सप्टेंबर रोजी लातूरात होणार मराठा उद्योजक मेळावा Read More »

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज

जिल्ह्यातील अकराशे गावांमध्ये बचत गटांचे जाळे असून २४ हजार बचत गटांशी तब्बल अडीच लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. बचतीची रक्कम व कर्जाची वेळेत परतफेड, यामुळे यंदा १२ हजार ८०० गटांना ३२० कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. वार्षिक १२ टक्के व्याजदराने महिला बचतगटांना कर्ज दिले जाणार असून आतापर्यंत बचतगटांकडे एक रुपयांचीही थकबाकी नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामीण

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज Read More »

नागपूर येथील हलबा समाजातील युवक-युवतींसाठीचा कार्यक्रम यशस्वी

हलबा समाजातील युवक व युवतीसाठी व्यावसायिकरण व स्वयंरोजगार या विषयावर काल दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी मा.डॉ.श्री.उदय निरगुडकर व त्याच सोबत अनेक जेष्ठ उद्योजक व सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये आयुक्त – वस्त्रोद्योग विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रोमोद्योग आयोग व विविध शासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन समाजातील युवक-युवतींना लाभले. नंदगिरी रोड समाज भवन येथे कार्यक्रम यशश्वीरीत्या

नागपूर येथील हलबा समाजातील युवक-युवतींसाठीचा कार्यक्रम यशस्वी Read More »

पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ

पुणे, 2 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी नऊ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या

पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ Read More »

रत्नागिरीमध्ये आयोजित कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

ब्रिटीशकालीन जुन्या कायद्यांमध्ये बदल करणे आवश्यक होते. त्यासाठी केंद्र सरकाराने पुढाकार घेऊन बदल केले. महत्त्वाची कलमं समाविष्ट केली. अनावश्यक कलमं वगळली, व्याख्या विस्तृत केल्या. माहिती तंत्रज्ञानाचा समावेश केला. १ ऑगस्टपासून हे नवीन कायदे लागू झाले. सर्वोच्च व उच्च न्यायालयात या कलमांद्वारे खटले दाखल होत आहेत. या दरम्यान कायद्याचे नवीन पैलू समोर येत आहेत. काही अडचणी

रत्नागिरीमध्ये आयोजित कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद Read More »

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा   

पंतप्रधान मोदींनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ते म्हणाले की, वंदे भारत हा भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा नवा चेहरा आहे. पंतप्रधान म्हणाले, आज शहरातील प्रत्येक मार्गावर वंदे भारताची मागणी होत आहे. हाय-स्पीड ट्रेन्स लोकांना त्यांचा व्यवसाय, रोजगार आणि स्वप्नांचा विस्तार करण्याचा आत्मविश्वास देतात. आज देशभरात 102 वंदे भारत रेल्वे

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा    Read More »