रामगिरी महाराजांविरोधात ‘सर तन से जुदा’ चा फतवा
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे प्रवचन करताना पैगंबर मुहम्मद यांच्या विषयी एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्त्यावामुळे महाराष्ट्रात धार्मिक संघर्ष सुरु झाला आहे. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला होता मात्र या मोर्च्यात रामगिरी महाराज्यांच्या विरोधात सर तन से जुदाच्या घोषणा मात्र भडक दिल्या गेल्या. […]
रामगिरी महाराजांविरोधात ‘सर तन से जुदा’ चा फतवा Read More »