गंगाखेड विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी तापडिया यांच्या नावाची घोषणा
गंगाखेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर गंगाखेडच्या (Gangakhed) राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा घेऊन स्थापन झालेल्या गंगाखेड विकास आघाडीने (Gangakhed Vikas Aghadi) नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी गोपाळदास तापडिया यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. राम-सीता सदन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन गंगाखेड विकास […]
गंगाखेड विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी तापडिया यांच्या नावाची घोषणा Read More »