News Bharati

मराठवाडा

या पक्षामध्येही ‘शिंदे-ठाकरे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? या आमदाराने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली!

गंगाखेड : गंगाखेड (Gangakhed) विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte), जे राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Paksha) एकमेव आमदार म्हणून ओळखले जातात, त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्सवरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ५ जुलै रोजी मुंबईत आयोजित \”मराठी माणसांचा विजयी मेळावा\” या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) उपस्थित होते. […]

या पक्षामध्येही ‘शिंदे-ठाकरे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? या आमदाराने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली! Read More »

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठीची यात्रा नाही, तर ती आपल्या देशातील सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एक सुंदर उदाहरण आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी, वेगवेगळ्या गावांतून, जाती-धर्मांतून

राष्ट्रीय एकात्मतेची वारी Read More »

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल

सोयगावमधील हिंदू तरुणांच्या आंदोलनाला यश छत्रपती संभाजीनगर – सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील अफरोज नजीर पठाण या तरुणाने स्वतःच्या इंस्टाग्राम वर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा व औरंगजेबाचे गुणगान करणारा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता. यामुळे सोयगाव पोलिस स्टेशन येथे संबंधित आरोपी तरुणावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल Read More »

जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार – पालकमंत्री पंकजा मुंडे

जालना : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) करीता रु.332 कोटी 20 लाख, अनुसूचित जाती उपयोजना करीता रु.76 कोटी आणि आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रम अंतर्गत रु.2 कोटी 97 लाख अशा एकूण रु.411 कोटी 17 लाख रुपयांचा शासनाने कळविलेल्या वित्तीय मर्यादेत प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असून, या

जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार – पालकमंत्री पंकजा मुंडे Read More »

पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हदगाव (नांदेड) : पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या (Mahanubhav Panth) सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहे, उर्वरित ठिकाणी लवकरच कामे सुरु होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज येथे केले. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हदगाव (Hadgaon) येथील

पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा! कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्णच हवी; पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचे निर्देश

परभणी : जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्च करावा. सर्व कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्णच असावीत. निधी परत जाणार नाही, यांची विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar)

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा! कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्णच हवी; पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचे निर्देश Read More »

…तर लगेच राजीनामा देणार! धनंजय मुंडेंची स्पष्ट भूमिका

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या हत्याकांडात वाल्मिक कराडसह आठ जणांना अटक करण्यात आली असून, कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असल्याने

…तर लगेच राजीनामा देणार! धनंजय मुंडेंची स्पष्ट भूमिका Read More »

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हितावह असणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी प्रयत्न करावेत. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (ShivendrasinhRaje Bhosale) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न राहणार

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले Read More »

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर बीडच्या दामिनी देशमुख करणार राष्ट्रध्वजावर पुष्पवृष्टी

दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2025) राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळयात महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख (Damini Deshmukh) ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळयात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गेल्या काही

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर बीडच्या दामिनी देशमुख करणार राष्ट्रध्वजावर पुष्पवृष्टी Read More »

नांदेडहून प्रयागराज महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुरुवात; खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी (Mahakumbh, Prayagraj) नांदेडहून (Nanded) विशेष रेल्वेगाड्यांची (Trains) सुरुवात करण्यात आली आहे. खासदार डॉ. अजित गोपछडे (Dr.Ajeet Gopchade) यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या मागणीला मंजुरी दिली आहे. या विशेष गाड्यांद्वारे हजारो भाविकांना महाकुंभमेळ्यासाठी सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यासाठी नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद, काचीगुडा-पटणा-काचीगुडा

नांदेडहून प्रयागराज महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुरुवात; खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश Read More »