प्रभू श्रीरामांबद्दल काँग्रेसच्या मनात कायमच द्वेष
Murlidhar Mohol : प्रभू श्रीरामांचा (ShriRam) फोटो वापरला म्हणून काँग्रेसने (Congress) निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या मुद्यावरून पुण्यातील (Pune) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी काँग्रेसला धारेवर धरले आहे. ‘शेकडो वर्षे ज्यांनी प्रतीक्षा केली, अशा तमाम देशवासीयांच्या आनंदाचा विषय असणाऱ्या राम मंदिर आणि प्रभू रामाला काँग्रेसने कायम विरोध केला आहे. अयोध्येतील राम मंदिराचा निकाल निवडणुकीनंतर […]
प्रभू श्रीरामांबद्दल काँग्रेसच्या मनात कायमच द्वेष Read More »