पहिल्या टप्प्यात देशभरात भाजप-एनडीएच्या बाजूने एकतर्फी मतदान – नरेंद्र मोदी
नांदेड : प्रताप पाटील चिखलीकर आणि बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नांदेडमध्ये (Nanded) सभा घेत आहेत. यावेळी बोलतांना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरात भाजप-एनडीएच्या (BJP – NDA) बाजूने एकतर्फी मतदान झाले आहे. एनडीए ४ जूनला ऐतिहासिक विजय नोंदवणार आहे. यावेळी जमलेल्या मतदारांशी बोलताना मोदींनी सर्वांना रामराम म्हणत […]
पहिल्या टप्प्यात देशभरात भाजप-एनडीएच्या बाजूने एकतर्फी मतदान – नरेंद्र मोदी Read More »