News Bharati

Team NB Marathi

अमित शहांचे हेलिकॉप्टर भरकटले, बिहारमधील काळजाचा ठोका चुकविणारा क्षण

राजकीय प्रचाराच्या धामधुमीत काल गृहमंत्री अमित शहा यांनी हृदयाचा ठोका चुकविणारा क्षण अनुभवला. त्यांच्या हेलिकॉप्टरने बिहारच्या बेगुसराय येथे आकाशात भरारी घेण्याच्या दरम्यान थोडक्यात नियंत्रण गमावले. हा थरारक प्रसंग व्हिडिओमध्ये चित्रित झाला असून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही चित्रफीत त्वरीत पसरली. यावरून आता निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा […]

अमित शहांचे हेलिकॉप्टर भरकटले, बिहारमधील काळजाचा ठोका चुकविणारा क्षण Read More »

नोकरदार महिला: आरोग्य समस्या आणि उपाय

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया कामे करू लागल्या. पण गृहकृत्यांच्या जबाबदारीतून तिला सुटका मिळालेली नाही. साहजिकच घर आणि नोकरी यातली दुहेरी कसरत सांभाळताना, स्वतःच्या शारीरिक आरोग्याबाबत तिच्यापुढे अनेक समस्या उभ्या राहात गेल्या. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया कामे करू लागल्या. त्यामुळे ‘अबला नारी’चे आर्थिक बाबतीत

नोकरदार महिला: आरोग्य समस्या आणि उपाय Read More »

कृष्णा खोरे मंडळ आणि काँग्रेसचा शेतकरीद्रोह

कृष्णा खोऱ्यातील पाणी प्रश्नाकडे शरद पवार आणि काँग्रेसने केलेले दुर्लक्ष म्हणजे ‘criminal negligence’ आहे. शरद पवार आणि काँग्रेसने हा विषय वेळेवर आणि संवेदनशीलतेने हाताळला असता तर पश्चिम महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते. शेतकऱ्यांच्या किमान तीन पिढ्या यामुळे उद्ध्वस्त झाल्या. पश्चिम महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचे काम शरद पवार आणि काँग्रेसने केले. हा शेतकारीद्रोहच आहे. शेतकऱ्यांचे नेते आणि

कृष्णा खोरे मंडळ आणि काँग्रेसचा शेतकरीद्रोह Read More »

‘यापूर्वीही भगवा फडकत होता, तो यापुढेही फडकत राहणार’

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी सोलापूर (Solapur), सातारा (Satara) आणि पुणे (Pune) येथे प्रचार सभा घेतल्या. सातारा येथे महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कराड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा लोकसभेचे उमेदवार छत्रपती उदयन राजे

‘यापूर्वीही भगवा फडकत होता, तो यापुढेही फडकत राहणार’ Read More »

‘विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजीच’

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा झंझावाती दौरे, प्रचारसभा आणि प्रत्यक्ष भेटींचा धडाका सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी सोलापूर, सातारा आणि पुणे (Pune) येथे प्रचार सभा पार पडल्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली,

‘विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजीच’ Read More »

नरेंद्र मोदी यांचे झंझावाती दौरे: लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल राखण्यासाठी आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा झंझावाती दौरे, प्रचारसभा आणि प्रत्यक्ष भेटींचा धडाका सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा एक राजमार्ग म्हणून पाहिला जात आहे. तिसऱ्या आणि चौथा टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, सोलापूर, सातारा, सांगली, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, बीड अशा महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात रंगतदार लढती होणार आहेत. महायुती तसेच भाजपासाठी हे दोन्ही

नरेंद्र मोदी यांचे झंझावाती दौरे: लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल राखण्यासाठी आवाहन Read More »

काँग्रेसच्या ‘दरिद्री’ मानसिकतेचे प्रचाराच्या जाहिरातींतही दर्शन

एकीकडे भाजप आत्मनिर्भरता आणि विकासाबद्दल बोलत आहेत. तर दुसरीकडे भारत हा अजूनही मागासलेला देश असल्यासारखे त्याचे चित्रण काँग्रेसच्या जाहिरातींतून दिसत आहे.

काँग्रेसच्या ‘दरिद्री’ मानसिकतेचे प्रचाराच्या जाहिरातींतही दर्शन Read More »

तारीख आणि ठिकाण ठरलं; राज ठाकरे नारायण राणेंसाठी सभा घेणार

महाराष्ट्र : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते प्रचारसभा कधी घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारासाठी आपली पहिली सभा घेणार आहेत. येत्या 4 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे यांची कणकवली येथील

तारीख आणि ठिकाण ठरलं; राज ठाकरे नारायण राणेंसाठी सभा घेणार Read More »

नृत्य ही सर्वसमावेशक कला

आपल्या मनातील भावना शारीरिक हालचालींतून प्रदर्शित करणं, नृत्य करणं हा प्रत्येक प्राण्याचा स्वभावधर्मच आहे. ‘प्राणयेन सर्व लोकश्च्य नृत्यमिष्ट स्वभावतः’ असं नाट्यशास्त्रकार भरतमुनी म्हणतात. तो स्वभावधर्मच आहे. त्यानुसार समाजामध्ये नृत्याचे खूप वेगवेगळे प्रकार दिसतात. आदिवासींचं नृत्य, जानपद नृत्य, लोकनृत्य आणि ज्याला आपण शास्त्रीय नृत्य किंवा ज्याला मी अभिजात नृत्य म्हणते, तोही एक कलाविष्कार होतो. ज्या क्षेत्रात

नृत्य ही सर्वसमावेशक कला Read More »

मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन; मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

Pune Lok Sabha Constituency : ‘पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे सध्या अशक्य आहे. त्यामुळे मुळशीतून पुण्यासाठी पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार’, असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपा (BJP) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिले. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी

मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन; मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार Read More »