News Bharati

Team NB Marathi

\”औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं\”

Maharashtra Politics : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत’, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) सडकून टीका केली. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा रत्नागिरी येथे झाली होती यावेळी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर (BJP) टीका केली होती.  […]

\”औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं\” Read More »

ग्रुप डान्स – ‘समूह नृत्या’ची इंडस्ट्री

नृत्य हे चित्रपटातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यातील समूह नृत्याला (ग्रुप डान्स) विशेष पसंती मिळते. त्याचा परिणाम म्हणजे, ग्रुपमध्ये डान्स करणाऱ्या कलावंतांची जणू स्वतंत्र इंडस्ट्रीच झाली आहे. त्या इंडस्ट्रीचे आर्थिक व्यवहारही मोठे आहेत. ता. २९ एप्रिल रोजीच्या जागतिक नृत्यदिनानिमित्त केलेले विवेचन. भारतीय कला-परंपरेत लोकनृत्य, नृत्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. चित्रपटासारख्या दृक-श्राव्य माध्यमात त्याला जागा नसेल,

ग्रुप डान्स – ‘समूह नृत्या’ची इंडस्ट्री Read More »

नृत्यामुळे माझ्या आयुष्याला सकारात्मक दिशा मिळाली

अनेक मुले-मुली नृत्य शिकत असतात. कोणी पारंपरिक नृत्य शिकते, कोणी वेस्टर्न.. प्रत्येकाचे उद्देश वेगळे असतात. त्यातून काय मिळवायचे हेही त्यांचे ठरलेले असते. यातही गंभीरपणे नृत्यसाधना करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आपण नृत्य का शिकलो आणि आता का शिकवतो आहोत, त्यातून आपल्याला काय मिळते याबद्दल स्पष्ट विचार करणाऱ्या राधिका बाग यांचे मनोगत. २९ एप्रिल या जागतिक नृत्यदिनानिमित्त.

नृत्यामुळे माझ्या आयुष्याला सकारात्मक दिशा मिळाली Read More »

चला मतदान करूया! इतरांनाही प्रोत्साहित करू या

देश एका निर्णायक वळणावर आहे. त्यामुळे, चला, लोकशाहीच्या ह्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊ या. चला, मतदान करू या आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करू या

चला मतदान करूया! इतरांनाही प्रोत्साहित करू या Read More »

सामर्थ्य आहे इच्छाशक्तीचे

आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. ही ध्येये साध्य करण्यासाठी काय करायचे, हे सुद्धा त्यांना माहिती असते. पण प्रत्यक्षात येत नाही. प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर असे कदापिही होत नाही, असे मानले जाते. पण ही इच्छाशक्ती किंवा ‘विल पॉवर’ प्राप्त कशी करायची? दैनंदिन आरोग्य सुधारण्यासाठी, एखादा चांगला उपक्रम करण्याची अनेकांची इच्छा असते. कुणाला लवकर उठायचे

सामर्थ्य आहे इच्छाशक्तीचे Read More »

विरोधकांचा रडीचा डाव उघड; ईव्हीएमच्या छेडछाडीची भीती अत्यंत निराधार

निवडणूक अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडण्याचा मोदी विरोधकांचा डाव सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे धुळीस मिळाला आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत सतत शंका उपस्थित करून देशात अराजक माजविण्याचा उघड उघड डाव असल्याचा संशय आहे. कागदी मतपत्रिकेचा वापर करण्याची मागणी फेटाळून लावताना न्यायालयाने निवडणुकीतील गैरप्रकार टाळले आहेत. विकृत लोकशाहीवर हा सशक्त आणि निरोगी लोकशाहीचा विजय लक्षणीय आहे. न्यायालयात याचिका दाखल करून

विरोधकांचा रडीचा डाव उघड; ईव्हीएमच्या छेडछाडीची भीती अत्यंत निराधार Read More »

…म्हणून देशाला पंतप्रधान पदावर पुन्हा मोदी हवे आहेत

नुकतेच अयोध्या येथे जाणे झाले. १९९२ साली असलेली परिस्थिती आणि आता झालेले बदल अनुभवत होतो. जणू भारतमातेच्या आमच्या या विस्तीर्ण घरातील देवघराचा कोपरा ५०० वर्षांनी पुन्हा पवित्र होऊन संपूर्ण भारतीयांना एक आध्यात्मिक प्रेरणा देत मातृभूमीच्या दिग्विजयी वाटचालीसाठी सज्ज होत आहे. काशी विश्वेश्वरचे कॉरिडॉर, उज्जैन येथे निर्माण होत असलेले भव्य कॉरिडॉर, सर्वत्र हिंदू मंदिरांची होत असलेली

…म्हणून देशाला पंतप्रधान पदावर पुन्हा मोदी हवे आहेत Read More »

ईव्हीएम विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक: सर्व आक्षेप फेटाळले

भाजपेतर पक्ष ‘ईव्हीएम’च्या नावाने कायमच रडगाणे गात असतात. राजकीय पराभव पचवायची ताकद नसल्यामुळे ‘ईव्हीएम’ बाबत वारंवार शंका उपस्थित करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा एकमेव कार्यक्रम त्यांच्या हाती आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (२४ एप्रिल) केवळ शंका घेतली जात असल्यामुळे आम्हाला निर्णय देता येणार नाही, असे स्पष्ट मत सुनावणी दरम्यान व्यक्त केले. त्यामुळे याचिकाकर्त्यांना जोरदार झटका

ईव्हीएम विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक: सर्व आक्षेप फेटाळले Read More »

शरद पवार यांची सच्चर कमिटीचे थडगे पुन्हा उकरण्याची शपथ

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने त्यांच्या शपथनाम्यामधे सच्चर समितीच्या शिफाराशींचीअंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. या निमित्ताने शरद पवार यांनी सच्चर समितीचे मढे कारण नसताना पुन्हा उकरून काढले आहे. सच्चर समितीने वादग्रस्त शिफारशी करून दोन दशकांचा कालावधी होऊन गेला. या काळात कोणत्याही पक्षाने या समितीच्या शिफारशींची अंमलबाजवणी करण्याचा आग्रह धरला नाही. याचे कारण अत्यंत स्पष्ट

शरद पवार यांची सच्चर कमिटीचे थडगे पुन्हा उकरण्याची शपथ Read More »

रझाकार : रक्तरंजित इतिहासाचे चित्रण

तत्कालीन हैदराबाद संस्थानाला रक्तरंजित इतिहास आहे. या काळात रझाकारांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. त्यांना मारून टाकले, महिलांवर बलात्कार केले, धर्मांतर केले, त्यांची संपत्ती, दागदागिने लुटले. या दुर्दैवी पर्वाचे चित्रण असणारा ‘रझाकार : द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद’ हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताना देशाच्या संपत्तीवाटपाबद्दल जे

रझाकार : रक्तरंजित इतिहासाचे चित्रण Read More »