शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन
पुणे : विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत (Governor Acharya Devvrat) यांनी केले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून ऑनलाइन पद्धतीने […]
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन Read More »