News Bharati

Maharashtra

बहिणाबाई अशी आली सामोरी

प्रवास कधी कधी कामासाठी होतो, तेव्हा प्रेक्षणीय स्थळे लक्ष नसतातच. मात्र कामानिमित्त अनेक माणसं भेटतात, आणि त्यांचे निरीक्षण करता करता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर दिसू लागतात, अन एरवी अगदी साधी वाटणारी माणसं एकदम विलक्षण वेगळी भासू लागतात. ही माणसं असामान्य सामर्थ्याने, शांतपणे, दीर्घकाळ चिकाटीने जीवन व्यतीत करताना पाहिली म्हणजे मन अवाक होते. जळगावच्या प्रवासात अशा […]

बहिणाबाई अशी आली सामोरी Read More »

आत्मभान जागवणारा अभिजात मराठी भाषा गौरव दिन…

‘जया नाही शास्त्रप्रतीती जे नेणती कर्ममुद्रेची स्थिती तयालागि मर्‍हाटीया युक्ती केली ग्रंथरचना’ कवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ या आपल्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथरचनेतून जवळपास १००० वर्षपूर्वी केलेले वरील विवेचन आजच्या आधुनिक युगात देखील कालातीत आहे.. जगभरातील सुमारे १५ कोटी जनमानसाला एकत्र बांधून ठवणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करताना कुसुमाग्रज म्हणतात “भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे,” अश्या

आत्मभान जागवणारा अभिजात मराठी भाषा गौरव दिन… Read More »