परभणीच्या दादा लाड कापूस तंत्रज्ञानाला हिरवा कंदील!
परभणी : भारतातील कापूस (Cotton) शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याचे आश्वासन देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयात, परभणी (Parbhani) येथील प्रगतिशील शेतकरी दादा लाड (Farmer Dada Lad) यांनी कापूस पिकावर मागील अनेक वर्षे चिंतन व संशोधन करून दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान विकसित केले होते. या तंत्रज्ञानाच्या संशोधनाच्या शिफारशीस अकोला येथे झालेल्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत […]
परभणीच्या दादा लाड कापूस तंत्रज्ञानाला हिरवा कंदील! Read More »