News Bharati

बातम्या

अजित पवार यांनी बारामतीत श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले

पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासोबत बारामती (Baramati) येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, […]

अजित पवार यांनी बारामतीत श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले Read More »

मुसळधार पावसाने मुंबईत जनजीवन विस्कळीत; मुख्यमंत्री शिंदेंकडून नागरिकांनी आवाहन

मुंबई : भारताचे आर्थिक केंद्र असलेले मुंबई (Mumbai) शहर मुसळधार पावसाच्या (Rain) तडाख्यात सापडले आहे. मुसळधार पावसाने शहर ठप्प झाले आहे. दरम्यान, या स्थिती संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं ट्विट केलं आहे. \”गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. अशी सुचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला

मुसळधार पावसाने मुंबईत जनजीवन विस्कळीत; मुख्यमंत्री शिंदेंकडून नागरिकांनी आवाहन Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठी घोषणा केली आहे. ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा Read More »

मराठी बातम्या: NB मराठी बातमीनामा: संध्याकाळचे बातमीपत्र : ६ जुलै २०२४ | NB Marathi News: 6th July 2024

मराठी बातम्या: NB मराठी बातमीनामा: संध्याकाळचे बातमीपत्र : ६ जुलै २०२४ | NB Marathi News: 6th July 2024

मराठी बातम्या: NB मराठी बातमीनामा: संध्याकाळचे बातमीपत्र : ६ जुलै २०२४ | NB Marathi News: 6th July 2024 Read More »

महिला स्वयंरोजगारासाठीच्या ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार; प्रत्येक जिल्ह्यात ५०० ई-रिक्षा

महाराष्ट्र : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनांसह नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा (E-Pink Rickshaw Scheme) विस्तार, श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करुन त्यास आवश्यक निधी,

महिला स्वयंरोजगारासाठीच्या ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार; प्रत्येक जिल्ह्यात ५०० ई-रिक्षा Read More »

ऊस रसापासून इथेनॉल Ethanol निर्मितीस परवानगी मिळण्यासाठी अजित पवार घेणार अमित शहांची भेट

महाराष्ट्र : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे (Sugarcane Farmers) नुकसान टाळण्यासाठी ऊसरसापासून इथेनॉल निर्मितीस (Ethanol Production) परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने कायम ठेवावे. तसेच, इथेनॉलचा दर ३१ रुपयांवरुन ४२ रुपयांपर्यंत वाढविण्यात यावा, या मागणीसाठी याच महिन्यात केंद्रीय सहकारमंत्र्यांची भेट घेण्यात येईल. केंद्र सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल याची खात्री आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार

ऊस रसापासून इथेनॉल Ethanol निर्मितीस परवानगी मिळण्यासाठी अजित पवार घेणार अमित शहांची भेट Read More »

विधान परिषद निवडणूक: 11 जागांसाठी 12 उमेदवार | MLC Election

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी 12 जुलैला विधिमंडळात मतदान पार पडणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवारांनी आपला अर्ज भरला आहे त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव हा निश्चित आहे. यामध्ये महायुतीचे एकूण नऊ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे, तर महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. पक्षनिहाय उमेदवारांची यादी भाजप उमेदवार शिवसेना उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार काँग्रेस

विधान परिषद निवडणूक: 11 जागांसाठी 12 उमेदवार | MLC Election Read More »

Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच सुरू होणार या ठिकाणच्या मेट्रो सेवा

पुणे : पुण्यात लवकरच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट अशी पुणे मेट्रो (Pune Metro) ची भूमिगत रेल्वे सेवा सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट अखेर मेट्रो सेवेचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा मार्ग 3.64 किलोमीटरचा असून सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असणार आहेत. पुणे मेट्रोचे कार्यकारी

Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच सुरू होणार या ठिकाणच्या मेट्रो सेवा Read More »

पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला; शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी

पंजाब : पंजाबमधील (Punjab) लुधियानामध्ये शहीद सुखदेव सिंग यांचे नातेवाईक आणि शिवसेना (Shiv Sena) नेते संदीप थापर गोरा (Sandeep Thapar Gora) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निहंगांच्या वेशात आलेल्या ३ ते ४ आरोपींनी संदीप थापर गोरा यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर संदीप थापर गोरा यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात

पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला; शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी Read More »

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या पत्रकार अजीत भारती यांना अटक करण्यासाठी पोहोचले कर्नाटक पोलीस; नोएडा पोलिसांनी हाणून पाडला डाव

कर्नाटक पोलिसांनी पत्रकार अजीत भारती यांना उत्तर प्रदेशातील नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी अटक करण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या पत्रकार अजीत भारती यांना अटक करण्यासाठी पोहोचले कर्नाटक पोलीस; नोएडा पोलिसांनी हाणून पाडला डाव Read More »