…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार
पुणे : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार घटनावरून अब की बार गोळीबार सरकार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर जोरदार टिका केली.शिवाय सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील गुंडागिरीच्या घटनेवरूनही सरकारला सुनावलं आहे. यावरून आता महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी \”आम्ही शेतकऱ्यांवर […]
…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार Read More »