News Bharati

बातम्या

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गत दोन वर्षात राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांच्या ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या हस्ते आणि मंत्रिमंडळातील सर्व […]

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन Read More »

यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर

मुंबई : माजी सरन्यायाधीश, केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र (Maharashtra) राज्याला 2024 या वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार (Best Agricultural State Award) देण्याची घोषणा केली आहे. येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इनमध्ये 15 व्या ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप कॅान्क्लेव्ह’मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून राज्य

यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर Read More »

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुणे, सातारा सह या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

पुणे : भारतीय हवामान विभागाकडून दि. 08 जुलै 2024 रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार सातारा व पुणे (Pune and Satara) या जिल्ह्यांना दि. 09 जुलै रोजी रेड अलर्टचा (Red Alert) इशारा देण्यात आला असून त्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना आज रेड अलर्टचा इशारा

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुणे, सातारा सह या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी Read More »

विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

मुंबई : विधानपरिषदेसाठी (Legislative Council) नवनिर्वाचित झालेले सदस्य निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) आणि जगन्नाथ अभ्यंकर (Jagannath Abhyankar) यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. निरंजन डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून तर जगन्नाथ अभ्यंकर हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले किशोर दराडे मुसळधार पावसामुळे

विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी Read More »

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित होणार

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Pune International Airport) नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित होणार Read More »

विशाळगडाच्या मुक्तीसाठी पायथ्याशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली महाआरती

जिहादी लँड माफियांच्या ताब्यातून विशाळगड मुक्त करावा या मागणी साठी काल हजारो उत्साही हिंदू तरुण ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी जमले होते. जय भवानी जय शिवाजी तसेच आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे म्हणाले की

विशाळगडाच्या मुक्तीसाठी पायथ्याशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली महाआरती Read More »

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक

संभाजीनगर : शिवसेनेनेच आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsaat) यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने दगड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे संजय शिरसाट कुटुंबीय सोबत असतांना गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंपाजवळील महावीर चौकात रविवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्यावेळी दगड मारला तेव्हा शिरसाट यांच्या

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक Read More »

राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

मुंबई : राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस (Rain) सुरु आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की राज्यासह मुंबईत (Mumbai) पाऊस सुरु आहे.

राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश Read More »

मुंबईतील परिस्थिती लवकरच सामान्य होईल : दीपक केसरकर

मुंबई : मुंबईत (Mumbai) रात्री मोठा पाऊस (Rain) झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. सध्या शीव आणि कुर्ला परिसरात दोन ठिकाणी पाणी साचलेले असून प्रशासनामार्फत पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन तासात परिस्थिती सामान्य होईल, अशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विधान परिषदेत दिली. काल रात्री मोठा पाऊस झाल्याने

मुंबईतील परिस्थिती लवकरच सामान्य होईल : दीपक केसरकर Read More »

रशियाने पुन्हा केला यूक्रेन वर हल्ला; 11 जणांचा मृत्यू , 40 हून अधिक जखमी

रशिया युक्रेन मधील युद्ध पुन्हा एकदा सुरू झाले आहे गेल्या 24 तासात युक्रेन वर रशियाने 70 पेक्षा अधिक हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यातील मृतांचा आकडा हा 11 असून 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रशिया युक्रेन मधील युद्ध हे गेली दोन वर्ष सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. यामध्ये रशियाच्या

रशियाने पुन्हा केला यूक्रेन वर हल्ला; 11 जणांचा मृत्यू , 40 हून अधिक जखमी Read More »