News Bharati

राष्ट्रवादी काँग्रेस

अनिल देशमुख यांनी गिरीश महाजनांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यात वाक्ययुद्ध सुरु आहे, ते काही थांबायचं नाव घेत नाही. यातच अनिल देशमुख यांनी फडणवीसांना मला सांगायचंय की माझ्या अटकेची वाट पाहत आहे असं म्हटलं आहे. पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरून त्याच्यावर दबाव टाकत माझ्यावर खोटे आरोप करत म्हटलं होतं. यावर […]

अनिल देशमुख यांनी गिरीश महाजनांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला Read More »

कर्म तुम्ही केले, दोष आमच्या नेत्यांवर; चित्रा वाघ यांचा देशमुखांना फटकारा

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माझ्यावर रेड टाकून मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करीत आहेत, असे त्यांनी म्हटले. यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर जोरदार

कर्म तुम्ही केले, दोष आमच्या नेत्यांवर; चित्रा वाघ यांचा देशमुखांना फटकारा Read More »

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना

ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवर अवलंबून राहून मजूरी करणारा मोठा वर्गग्रामीण भागातच राहतो. निसर्गावर अवलंबून राहूनच जिल्ह्यातील बहुतांश शेती केली जाते.निसर्ग हाशेतीला नेहमीच साथ देईलच असे कधी होत नाही. त्यामुळे अल्पभूधारक असलेले शेतकरी व त्यांचेकुटुंब आपली शेती करून दुसऱ्यांच्या शेतीवर किंवा इतरत्र मजुरीला जातात. अशाच एका अल्पभूधारकविधवा शेतकरी महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना Read More »

पण…, तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये; अजित पवारांची भाग्यश्री आत्राम यांना सज्जड दम

गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलतांना अजित पवारांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. भाग्यश्री आत्राम- हलगेकर यांना अजित पवारांनी (Ajit Pawar) सज्जड दम दिला

पण…, तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये; अजित पवारांची भाग्यश्री आत्राम यांना सज्जड दम Read More »

शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केल्याचं ते परिपत्रक असल्याची माहिती समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आणि शेतकरी कुटुंबासाठी पैसे नाहीत का? असा सवाल उपस्थित केला होता. या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल Read More »

जागा वाटपावरून मविआ मधील तिढा वाढला !

मुंबईतील जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढल्याची बातमी समोर आली आहे. पक्षांनी 2019 जिंकलेल्या जागा व्यतिरिक्त इतर 16 जागांवरून हा वाद सुरू आहे यातील काही जागांवर तर तीनही पक्ष दावा करत आहेत त्यामुळे जागा वाटपा वरून महाविकास आघाडीतील तिढा वाढला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट अजूनही 20 ते 22 जागांवर आग्रही आहे तर ह्याच काही जागांवर

जागा वाटपावरून मविआ मधील तिढा वाढला ! Read More »

पवार आणि ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह राज्याच्या इतर बाबींच्या संदर्भात महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे राज्यातील

पवार आणि ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट Read More »

मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि पवार दिल्लीत, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत (Delhi) पोहोचले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत २०४७’ या महत्त्वाकांक्षी योजनेवर चर्चा होईल. आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि पवार दिल्लीत, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय Read More »

शरद पवार हे भारतीय राजकारणातील \”सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे सूत्रधार\” असल्याचा आरोप

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दावा केला की शरद पवार हे भारतीय राजकारणातील \”भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार\” आहेत. पुण्यातील (Pune) भाजपच्या (BJP) अधिवेशनादरम्यान हे आरोप करण्यात केले. शाह यांनी विरोधी आघाडी, महाविकास आघाडी (MVA) आणि त्यांच्या

शरद पवार हे भारतीय राजकारणातील \”सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे सूत्रधार\” असल्याचा आरोप Read More »

शरद पवारांनी केवळ खोटी आश्वासने दिली, तर मोदींच्या नेतृत्वात विकास झाला – अमित शहा

पुणे : केंद्रीय गृहमंत्री भाजप (BJP) नेते अमित शहा (Amit Shah) यांनी रविवारी पुणे (Pune), महाराष्ट्र (Maharashtra) येथे राज्य अधिवेशनाच्या बैठकीला संबोधित केले. यावेळी शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाळ गंगाधर टिळक, बाजीराव पेशवे आणि वीर सावरकर यांना आदरांजली अर्पण करून भाषणाची सुरुवात केली. अमित शाह यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील

शरद पवारांनी केवळ खोटी आश्वासने दिली, तर मोदींच्या नेतृत्वात विकास झाला – अमित शहा Read More »