News Bharati

राष्ट्रवादी काँग्रेस

काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका

Baramati Lok Sabha : ‘ही निवडणूक नात्यागोत्याची किंवा परिवारवादाची नसून ही निवडणूक मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे. काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठणकावले. पुणे (Pune) जिल्ह्यातील बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील भोर येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार […]

काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका Read More »

शरद पवारांना राधाकृष्ण विखे पाटील यांचं खुल्या चर्चेचं आव्हान

महाराष्ट्र : लोकसभेच्या तिसऱ्या टप्याची मतदान तारीख जसजशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी राहुरीत सभा पार पडली होती. यावेळी सभेत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर खोचक टीका करताना विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतरच्या पिढय़ांनी

शरद पवारांना राधाकृष्ण विखे पाटील यांचं खुल्या चर्चेचं आव्हान Read More »

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व’

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  हा जाहीरनामा “शपथनामा” नावाने प्रसिद्ध केला आहे. ‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व आहे’ असा खोचक टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्वीट करुन शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व’ Read More »

राष्ट्रवादी पक्षातून मीच अजित पवारांना काढून टाकू शकतो

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यामध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. यामुळे, बारामतीची निवडणूक ही शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी प्रतिष्ठेची

राष्ट्रवादी पक्षातून मीच अजित पवारांना काढून टाकू शकतो Read More »

उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक

पुणे : मोठं शक्ती प्रदर्शन करत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) महायुतीच्या वतीने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनेत्रा पवारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) जाऊन जोडीने दर्शन घेत गणरायाची आरती केली. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुनेत्रा

उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक Read More »

बारामती:शरद पवारांच्या ‘बाहेरचे पवार’ वक्तव्यावर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

Baramati Lok Sabha : राज्याचंच नव्हे तर देशभराचं लक्ष लागून असलेल्या बहुचर्चित बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये पहिल्यांदाच लढत पाहायला मिळत आहे. ‘मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार’ अशा शब्दात शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाव न घेता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर टीका केली. लेक अन सुनेच्या केलेल्या फरकावरून

बारामती:शरद पवारांच्या ‘बाहेरचे पवार’ वक्तव्यावर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर Read More »