News Bharati

राष्ट्रवादी काँग्रेस

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम असून विविध मतदार संघातील जागांबाबत अद्याप एकमत झाल्याचे चित्र नाही. नाना पटोले व संजय राऊत यांच्यात विसंवाद वाढल्याने आपण थेट काँग्रेसच्या दिल्लीकर नेत्यांशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, पत्रकार परिषद नाना पटोले यांनी संजय […]

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम Read More »

गुन्हेगारांना थारा नाही…

गुन्हेगारांना थारा नाही… गुन्हेगारांना थारा नाही…महायुती(Mahayuti) सरकारच्या कार्यकाळांत कुठलीही घटना घटल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारांना जरब बसेल अशा सुचना देण्यात आल्या होत्या. अस्थिरता निर्माण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात आली. असेही भाजपाचे रिपोर्ट कार्ड सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी सांगितले. ”वेगवेगळ्या समाजांचे महामंडळ स्थापन करून लक्षित घटक म्हणून त्यांच्याकडे कसं  लक्ष देता

गुन्हेगारांना थारा नाही… Read More »

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे रिपोर्ट कार्ड सादर करताना केला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत आपल्या सरकारच्या कामाचा आलेख मांडला. स्थगिती सरकार गेल्यानंतर मागच्या सव्वा दोन वर्षांत गती आणि प्रगती सरकारचे काम जनतेने अनुभवले

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार Read More »

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध केले.महाविकास आघाडीने अडीच वर्षांत अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे आणले. पण, महायुतीचं सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध Read More »

शरद पवारांना धक्का; पारनेरचे प्रमुख नेते अजित पवारांच्या गटात दाखल

अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघात (Parner Assembly Constituency) अजित पवारांनी शरद पवार गटाला मोठा धक्का मोठा धक्का दिला आहे. माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांच्यासह प्रमुख

शरद पवारांना धक्का; पारनेरचे प्रमुख नेते अजित पवारांच्या गटात दाखल Read More »

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशइगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. दरम्यान, हिरामण खोसकर यांनी लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश Read More »

राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे या नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस इलियास नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे या सात सदस्यांची राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा१. चित्रा वाघ२. विक्रांत

राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा शपथविधी Read More »

सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जाणार हेलिकॉप्टर बावधनमध्ये क्रॅश, तटकरे सुखरूप

पुणे : आज पहाटे एका धक्कादायक घटनेत, हेरिटेज एव्हिएशनद्वारे संचालित हेलिकॉप्टर पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच बावधनमध्ये क्रॅश (Helicopter Crash) झाले, परिणामी त्यावरील तीन प्रवासी-दोन पायलट आणि एक विमान अभियंता यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:30 च्या सुमारास हा अपघात झाला, हेलिकॉप्टर हेलिपॅडपासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या दरीत

सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जाणार हेलिकॉप्टर बावधनमध्ये क्रॅश, तटकरे सुखरूप Read More »

शरद पवार ‘मिनी औरंगजेब’; नामांतर मुद्द्यावर गोपीचंद पडळकरांचा घणाघाती प्रहार

पुणे : ‘शरद पवार हे मिनी औरंगजेब आहेत. मिनी औरंग्या आहे. त्या खऱ्या औरंग्याच्या पिलावडींना यामध्ये औरंगजेबाचे कही गुण दिसत असतील, म्हणून त्यांनी तिथे घोषणा केल्या असेल,’ असा घाणघात भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद

शरद पवार ‘मिनी औरंगजेब’; नामांतर मुद्द्यावर गोपीचंद पडळकरांचा घणाघाती प्रहार Read More »

Maharashtra: महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित

भाजप 288 पैकी 155 ते 160 जागा लढवणार – नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार निवडणूक Maharashtra राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी महायुतीचे म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 80 टक्के जागावाटप निश्चात झाले आहे. उर्वरित जागांबाबत 3 ऑक्टोबरपर्यंतनिर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. देशातील

Maharashtra: महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित Read More »