\”कांद्यावर बोला\”; मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवार गटाचा कार्यकर्ता
नाशिक : महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse)आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ काल (दि. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहीर सभा नाशिकच्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथे पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना एका शेतकऱ्याने कांद्यावर (Onion) बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकरणी घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानप या […]
\”कांद्यावर बोला\”; मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवार गटाचा कार्यकर्ता Read More »