अजित पवार बीडचे पालकमंत्री; पंकजा मुंडे म्हणाल्या, \”बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर…\”
बीड : महायुती सरकारचा 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची (Guardian Minister) यादी जाहीर करण्यात आली आहे. बीड (Beed) जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळेल याकडे सर्वांचंच लक्ष होतं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे व पंकजा मुंडे (Dhananjay Munde and Pankaja Munde) यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांना पालकमंत्रीपद मिळू नये विरोधकांचा सूर होता. परिणामी उपमुख्यमंत्री […]